एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ...
शासकीय इमारतीच्या पायºया चढणे दिव्यांगांना त्रासदायक ठरत होते. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शहरातील ५० इमारतींमध्ये अपंगांना सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केल्यानंतर दिवाळीपूर्वी कर्जमाफीच्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकºयांना सन्मानाने कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे शेतकºयांचा सातबारा कोरा झाला आहे. ...
रस्त्यावर वायर बांधून मोटरसायकलस्वाराला पाडले आणि त्याचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कन्हान नदीवरील साहोली पुलावर घडली. ...
सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असून लोक खरेदी करण्यात मग्न आहेत. अशावेळी श्री शिवम आणि भारत विकास परिषदेने १५० मुलांसह दिवाळी साजरी करून एक आदर्श निर्माण केला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ...
चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांसाठी १०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपुरात उभारण्यात येणार असून वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने...... ...
स्वच्छता हीच ईश्वरसेवा असून आपल्या गावचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवल्यास अनेक रोगांपासून मुक्ती मिळून नागरिकांचे आयुष्य वाढते यासाठी स्वच्छतेला अग्रक्रम देऊन प्रत्येकाने सहकार्य करावे, ..... ...