लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटी महामंडळाचा जावईशोध, माहिती अधिकाराला लावला जीएसटी - Marathi News | GST of ST corporation, information related to GST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाचा जावईशोध, माहिती अधिकाराला लावला जीएसटी

वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे.  ...

शेती सिंचनाची सुविधा करणार - Marathi News | Facilitate farm irrigation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेती सिंचनाची सुविधा करणार

दुष्काळ परिस्थिती, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. ...

दामरंचा मार्गाचे खडीकरण करा - Marathi News | Stack the Daman route | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दामरंचा मार्गाचे खडीकरण करा

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा येथील अनेक समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. ...

ढाल पूजनाची परंपरा कायमच - Marathi News | The tradition of shield worship is always in place | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ढाल पूजनाची परंपरा कायमच

समाजात असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपला पारंपरिक व्यवसाय आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. ...

न.प. संकुलातील व्यावसायिक त्रस्त - Marathi News | N.P. The package's business plagues | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :न.प. संकुलातील व्यावसायिक त्रस्त

गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. ...

आम्हाला न्याय मिळवून द्या - Marathi News | Get justice for us | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आम्हाला न्याय मिळवून द्या

तालुक्यातील नेलगुंडा व गोंगवाडा येथील नागरिकांना पोलिसांनी कारण नसताना पोलीस ठाण्यात नेऊन अत्याचार करीत आहेत. ...

सनफ्लॅग कामगारांचा कराराचा तिढा सुटला - Marathi News | The contract for the sunflag workers was released | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सनफ्लॅग कामगारांचा कराराचा तिढा सुटला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी भंडारा रोड आणि कामगार संघटना यांच्यातील वेतन वृद्धी व बोनसबाबद पुढील तीन वर्षांसाठी आज करार करण्यात आला. ...

३२ शेतकºयांचा सन्मान - Marathi News | 32 Honors of Farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३२ शेतकºयांचा सन्मान

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ...

शेतकºयांच्या घरी लक्ष्मी पाठवून दिवाळीची भेट - Marathi News | Diwali gift by sending Lakshmi to the home of the farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकºयांच्या घरी लक्ष्मी पाठवून दिवाळीची भेट

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने पाच पट मोठी कर्जमाफी दिली आहे. हे सरकार शेतकºयांच्या हिताचे आहे. यामुळे अन्नदात्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला आणखी कर्ज काढावे लागले तरी शासन तयार आहे. ...