जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. ...
सन २०१७-१८ करीता सोयाबीन या मालाची खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीच्या आत होत असल्यामुळे शासनामार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू ...... ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात २००९ पासून टेली मेडिसीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत ३७०० रूग्णांनी या यंत्रणेच्याद्वारे उपचाराचा लाभ घेतला आहे. ...
दिवाळीपूर्वी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असे आश्वासन वेळोवेळी दिले असताना प्रत्यक्षात यंदाची दिवाळी आली तरीसुद्धा चावडी वाचनच सुरू आहे. .... ...
एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात दीड हजार बसफेºया रद्द झाल्या. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला असून ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. ...