लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
बँकांकडून विड्रॉलसाठी पॅनकार्डची सक्ती - Marathi News | Forced PAN card to be withdrawn from banks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकांकडून विड्रॉलसाठी पॅनकार्डची सक्ती

यापुढे सर्व रकमेच्या व्यवहारासाठी पॅन नंबर अनिवार्य असल्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. ...

दुसºयाही दिवशी एसटीची चाके थांबलेलीच - Marathi News | On the second day, the ST wheels were stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुसºयाही दिवशी एसटीची चाके थांबलेलीच

राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी बसची चाके दुसºया दिवशी बुधवारीदेखील ठप्प होती. ...

काँग्रेसतर्फे साखर वाटप करून आंदोलन - Marathi News | The agitation by the Congress allocated sugar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेसतर्फे साखर वाटप करून आंदोलन

काँग्रेसतर्फे तालुक्यातील मुरली (बंदर) येथील गावकºयांना साखर वाटप करून राज्य शासनाने साखर न वाटपाचा जो निर्णय घेतला त्याचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. ...

बोनस जाहीर झाल्याने बेस्टचा संप टळला, बोनस की उचल? : सुधारणा दाखविण्याची अट - Marathi News |  The bonuses are announced due to bonus, bonus key lifting? : Condition to show improvement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोनस जाहीर झाल्याने बेस्टचा संप टळला, बोनस की उचल? : सुधारणा दाखविण्याची अट

बेस्ट प्रशासनाने साडेपाच हजार रुपये बोनस जाहीर केल्याने ऐन भाऊबीजेच्या दिवशी बेस्ट कामगारांनी पुकारलेला संप आता टळला आहे. ...

खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी. के. रावच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Gangster D. D. K. Rao's police custody extended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टरचा साथीदार डी. के. रावच्या पोलीस कोठडीत वाढ

खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टर साथीदार डी.के.राव याची पोलीस कोठडी २३ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे ...

दाऊदच्या मुंबईतील प्रॉपर्टीवर पुन्हा लागणार बोली, 14 नोव्हेंबरला होणार पुन्हा लिलाव - Marathi News | David will return to Mumbai property again, bid again on November 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाऊदच्या मुंबईतील प्रॉपर्टीवर पुन्हा लागणार बोली, 14 नोव्हेंबरला होणार पुन्हा लिलाव

अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील तीन जंगम मालमत्तेवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. ...

मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सूरु, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासात - Marathi News | Mumbai-Dighi-Dabhol sea transport passenger Suru, Bhau's push to Dighi in the fourth half hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-दिघी-दाभोळ सागरी प्रवासी वाहतूक सूरु, भाऊचा धक्का ते दिघी साडेचार तासात

मेरिटाईम बोर्डाने भाऊचा धक्का(मुंबई) ते दिघी(रायगड) अशी सागरी प्रवासी वाहतूक बुधवारी नरक चतूर्दशीच्या मुहूर्तावर सुरु करुन कोकणवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. ...

नरभक्षी वाघीण हत्या प्रकरणात आरोपी शेतकऱ्याला न्यायालयाने दिला जामीन - Marathi News | The accused in the case of the cannibal killing case will be produced before the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरभक्षी वाघीण हत्या प्रकरणात आरोपी शेतकऱ्याला न्यायालयाने दिला जामीन

नरभक्षी वाघीण हत्या प्रकरणातील आरोपी रामकृष्ण भगवान टेकाम याला न्यायालयाने जामिनावर मुक्त केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले असून, त्याच्या भेटीसाठी गावकऱ्यांनी घरी गर्दी केली होती. ...

उद्या लक्ष्मीपूजन करण्याआधी या गोष्टी नक्की वाचा - Marathi News | Read this before doing Lakshmi rituals tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या लक्ष्मीपूजन करण्याआधी या गोष्टी नक्की वाचा

एक परंपरा किवा श्रध्दा म्हणून आपण लक्ष्मीपूजन करतोच मात्र त्यामागे काय प्रतिक असतात हे आपल्याला माहित नसतं. ...