लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अटी-शर्तींमुळे उफाळू पाहणारा असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे, सुकाणू समितीचा आरोप - Marathi News | Different stages of debt waiver, steering committee charges to divide uprising due to conditions and conditions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटी-शर्तींमुळे उफाळू पाहणारा असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे, सुकाणू समितीचा आरोप

राज्य सरकारने आज काही शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करून शेतक-यांना कर्जमाफी देण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली या घटनेचे सुकाणू समिती स्वागत करत आहे. ...

कुटुंबाचा फोटो अपलोड करा आणि बना lokmat.com फॅमिली No. 1 - Marathi News | Upload family photo and become lokmat.com Family No. 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुटुंबाचा फोटो अपलोड करा आणि बना lokmat.com फॅमिली No. 1

तुमच्या कुटुंबांची दिवाळी साजरी करा आमच्यासोबत एका काँटेस्टच्या माध्यमातून... लोकमत.कॉमच्या फॅमिली नंबर 1 या स्पर्धेमध्ये तुमच्या फॅमिलीचा फोटो पाठवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे. ...

Diwali2017 Calendar : दिवाळी साजरी करण्यामागची कारणं आणि प्रतिकं - Marathi News | why and how we celebrate Diwali,Significance of Deepawali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Diwali2017 Calendar : दिवाळी साजरी करण्यामागची कारणं आणि प्रतिकं

भारतात दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असली तरीही त्याचं स्वरुप वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा त्यामागचा हेतू वेगळा असतो. ...

दत्तक गावात हरले तरी भाजपाचा विजय कसा ?, वडेट्टीवार यांचा भाजपाला सवाल - Marathi News | How does BJP defeat Vijay in Dattak village? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दत्तक गावात हरले तरी भाजपाचा विजय कसा ?, वडेट्टीवार यांचा भाजपाला सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थिक सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ...

एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने - Marathi News | Transport Minister Diwakar Raote reached for the ST's meeting to arrive late for three hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपावर महत्वाच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पोहोचले तीन तास उशिराने

सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात थोडयाच वेळात महत्वपूर्ण बैठक सुरु होणार आहे. ...

गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद  - Marathi News | Thousands of passengers in Goa are hit by the collision of Maharashtra, continuous shuttle service buses | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील हजारो प्रवाशांना महाराष्ट्रातील संपाचा फटका, सलग दुस-या दिवशी कदंबची बससेवा बंद 

गोव्याहून सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा बंद राहिली. महाराष्ट्रातील एसटी संपाचा हजारो गोमंतकीय प्रवाशांनाही फटका बसला आहे. ...

दिवाळी स्पेशल ! पारंपरिक साड्यांचे पर्याय - Marathi News | Diwali special! Traditional sari options | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळी स्पेशल ! पारंपरिक साड्यांचे पर्याय

दिवाळीनिमित्त उपलब्ध असणाऱ्या खास पारंपरिक साड्यांचे पर्याय. (व्हिडीओ जर्नलिस्ट- साहील कासारे, �.. ...

अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | s.t.strike,emplyee,died,akole, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोल्यात एसटी संपात सहभागी झालेल्या एसटी वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अकोले आगारातील आंदोलनात सहभागी असलेल्या एकनाथ विठ्ठल वाकचौरे (वय ५२, रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात - Marathi News | maharashtra farmer loan waiver amount starts getting deposited to farmers bank accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बुधवारपासून (18 ऑक्टोबर )त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ...