लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून वगळा - Marathi News | Exclude the kimble cast from Crimilier's terms | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून वगळा

मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून कमी केले आहे. हा कुणबी जातीवर आघात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन ..... ...

अस्पष्ट एसएमएसमुळे संभ्रम - Marathi News | The confusion caused by blurring SMS | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अस्पष्ट एसएमएसमुळे संभ्रम

शासनाच्यावतीने शेतकºयांना लाभ होण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने शासकीय खरेदी सुरू केली. यात शेतकºयांच्या नोंदी करण्यात येत आहे. ...

अखेर भूखंड मोजणीला प्रारंभ - Marathi News | Eventually start plot counting | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर भूखंड मोजणीला प्रारंभ

मोजमाप न केल्याने भवानी वॉर्डातील नाली बांधकाम अतिक्रमण धारकांनी अडविले होते. यावर गुरूवारी मोजणी केल्याने बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

उपडाकघर कार्यालयातील सेवा झाली पूर्ववत - Marathi News |  The service at the Sadar Sadak office was restored | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उपडाकघर कार्यालयातील सेवा झाली पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्थानिक उपडाकघर कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचाºयांनाही दिलासा मिळाला आहे. शिवाय कामांनाही गती आली आहे.सेवाग्राम आश्रम मार्गावरील डाक व तार विभागाचे उपडाक घर आहे. ९ आ ...

२० हजार हेक्टरमधील पिकांवर कीडरोग - Marathi News | Kidaroga on crops in 20 thousand hectare | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२० हजार हेक्टरमधील पिकांवर कीडरोग

आधी पावसाने पाठ फिरविल्याने आणि आता धानपिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील शेतकरी बेजार झाले आहेत. ...

ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातूनच सहकार समृद्ध - Marathi News | Co-operatives are rich in the participation of people in rural areas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातूनच सहकार समृद्ध

विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे. ...

क्रिमीलीअरच्या अटीतून कुणबी जात वगळा - Marathi News | Skip to being dogmatic by Crimilar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :क्रिमीलीअरच्या अटीतून कुणबी जात वगळा

कुणबी समाजाला क्रिमीलीअरच्या अटीतून वगळण्यात यावे. अशी मागणी कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. ...

सरपंच व सदस्यांचा काँग्रेस प्रवेश - Marathi News | The Congress and the members of the Sarpanch and the Congress | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरपंच व सदस्यांचा काँग्रेस प्रवेश

तालुक्यातील आदर्श आमगाव ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ...

हॉलीडे होम्स गार्डनच्या नूतनीकरणासाठी २५ लाख - Marathi News | 25 million for the Holiday Homes Garden Renewal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हॉलीडे होम्स गार्डनच्या नूतनीकरणासाठी २५ लाख

येथील लोकवर्गणीतून साकारात असलेल्या हिलटॉप गार्डनला े पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. तसेच नवेगावबांध फाऊंडेशन व स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या युवा कार्यकर्त्यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली. ...