लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५,००० सरकारी सिक्रेट फाइल्स खाक, मध्य प्रदेशमध्ये इमारतीच्या आगीने पेटला राजकीय वाद - Marathi News | 15,000 government secret files in Khak, Madhya Pradesh building fire ignites political controversy | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :१५,००० सरकारी सिक्रेट फाइल्स खाक, मध्य प्रदेशमध्ये इमारतीच्या आगीने पेटला राजकीय वाद

काँग्रेसला षडयंत्राची शंका ...

लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा, वरासह वऱ्हाडाला बसला धक्का - Marathi News | The marriage was fixed, the husband left with a shaved head, but at the same time, the wife betrayed him, the groom and the groom were shocked. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लग्न ठरलं, मुंडावळ्या बांंधून नवरा निघाला, पण ऐनवेळी नवरीने दिला असा दगा

Marriage News: नवरदेव डोक्यावर मुंडावळ्या बांधून २० वऱ्हाड्यांसोबत उभा होता. तो त्याच्या होणाऱ्या नवरीची वाट पाहत होता. पण वधू आलीच नाही... ...

MP Satpura Bhawan Fire: ३ मंत्रालयांचं कार्यालय, १४ तास; लष्करानं हाताळली परिस्थिती, सतपुडा भवनातील आगीचा घटनाक्रम - Marathi News | MP Satpura Bhawan Fire Office of 3 Ministries 14 hours The situation handled by the army the sequence of events of the fire in Satpuda Bhavan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :३ मंत्रालयांचं कार्यालय, १४ तास; लष्करानं हाताळली परिस्थिती, सतपुडा भवनातील आगीचा घटनाक्रम

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या सातपुडा इमारतीला लागलेली आग तब्बल १४ अथक परिश्रमानंतर विझवण्यात यश आलं. ...

Congress: मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर, प्रियंका गांधींची मध्य प्रदेशच्या जनतेला ६ आश्वासनं - Marathi News | Free electricity, cylinder for Rs 500, 6 promises of Priyanka Gandhi to the people of Madhya Pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मोफत वीज, ५०० रुपयांत सिलेंडर, प्रियंका गांधींची मध्य प्रदेशच्या जनतेला ६ आश्वासनं

Priyanka Gandhi: काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी जबलपूर येथून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या भाषणामधून जनतेला ६ आश्वासने दिली आहेत. ...

'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका - Marathi News | Anurag Thakur on Congress: 'Rahul Gandhi can't show his face, that's why he sent his sister', criticizes Anurag Thakur | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका

प्रियंका गांधी यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावरुन अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर घणाघात. ...

Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य - Marathi News | Video: Love is love, it should have no walls, but...; bJP's Pankaja Munde's statement on Love Jihad in Madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: प्रेम हे प्रेम असते, कोणतीही भिंत पाहत नाही, पण...; लव्ह जिहादवर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

जबलपुरमध्ये जेव्हा पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये पंकजा यांना लव्ह जिहादवरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी लव्ह जिहाद हे केंद्र सरकारच्या अजेंड्यामध्ये नसल्याचे स्पष्ट केले. ...

अनामिका दुबेची बनली उजमा फातिमा; जिवंतपणीच आई वडिलांनी घातलं श्राद्ध अन्... - Marathi News | Anamika Dubey becomes Uzma Fatima; marriad muslim youth at MP | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :अनामिका दुबेची बनली उजमा फातिमा; जिवंतपणीच आई वडिलांनी घातलं श्राद्ध अन्...

नर्मदा किनारी पोहचलेल्या आई वडील आणि भावाने जिवंत अनामिकाचे पिंडदान विधी पार केले ...

MP Election 2023: मध्य प्रदेश सरकार महिलांच्या खात्यात १ रुपया का पाठवतेय? १० जूनला जमा होणार एक हजार रुपये  - Marathi News | MP Election 2023 Why is the government sending 1 rupee to women s account One thousand rupees will transfer on 10 June cm shivraj singh chauhan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश सरकार महिलांच्या खात्यात १ रुपया का पाठवतेय? १० जूनला जमा होणार एक हजार रुपये 

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकलीचा मृत्यू; तीन दिवसांची बचाव मोहिम अपयशी... - Marathi News | Sihor madhya pradesh toddler stuck in borewell died; A three-day rescue mission failed... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकलीचा मृत्यू; तीन दिवसांची बचाव मोहिम अपयशी...

तीन वर्षीय सृष्टी मंगळवारी 300 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकली होती. ...