भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
उत्तर-पश्चिम रशियातील एका भागात आठ जुलै रोजी घटस्फोट बंदी घोषित करण्यात आली. ...
एका रिअल इस्टेट कंपनीचा व्यवस्थापकीय भागीदार मुदिथ गुप्ता यांनी अभिनेता ह्रतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान विरोधात गोव्याच्या दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करुन गुन्हा दाखल केला आहे. ...
जळगाव : स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका होऊन धरणगाव तालुक्यातील खुर्द येथील दुर्गा ईश्वर नाईक (२०) ही विवाहिता भाजली गेल्याची घटना शुक्रवारी घडली. या महिलेच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले असून ती ४२ टक्के भाजली आहे. ...
आत्मप्रशंसेच्या मागे पळणारे लोक सोशल मीडियाचा वापर स्वत:चा प्रचार व स्वार्थ साधण्यासाठी करतात. ...
फॅशन ब्रँड ‘डिआॅर’ने इटालियन डिझायनर मारिया ग्रात्झी कीयूरी यांची क्रिएटिव्ह डिरेक्टरपदी निवड केली आहे. ...
लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात. ...
आजच्या या धावपळीच्या युगात अनेकांना हे वेळापत्रक पाळणे शक्य होत नाही. त्यामुळेच आजाराचे प्रमाण हे वाढत आहे. ...
कोचाडियन या अॅनिमेटेड तामिळ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन टीमची फसवणूक केल्याचा आरोपावरुन दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या पती लता यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. ...
‘स्नॅपचॅट’ आता मध्यमवयीन लोकांमध्येदेखील लोकप्रिय होताना दिसत आहे. ...