मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटलने केलेल्या संशोधनातून आढळून आलं आहे की, केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. जॉगिंगसाठी वेळ नसल्यास कोणता ना कोणता व्यायाम करावाच. ...
सतत बीझी असणं आणि वाढता कामाचा ताण यांमुळे अनेकदा रात्री शांत झोप लागत नाही. अनेक लोक ही अपूर्ण झोप पूर्ण करण्यासाठी वीकेंडच्या दिवशी थोडं जास्त झोपण्याचा प्रयत्न करतात. ...
सध्या वातावरणामध्ये बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. अशातच दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने सर्वचजण हैराण होतात. उन्हातून आल्यावर शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते. ...
चेहऱ्यावरील डाग सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. जास्तीत जास्त लोक यावर उपाय म्हणून वेगनेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांचा वापर करण्यात येतो. ...
आपण अनेकदा थोरामोठ्यांकडून ऐकत असतो की, मोबाइल म्हणजे आताच्या पिढीला मिळालेला शाप आहे... यांना मोबाइल सोडून काही दिसतचं नाही. अशा अनेक गोष्टींचा पाढा ते सतत वाचत असतात. ...
मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक म्हणजे, कार्टिसोल. याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं. शरीराच्या दैनंदीन क्रियांमध्ये याची एक महत्त्वाची भूमिका असते. ...