लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून - Marathi News | Heavy rain blow! 5 lakh 82 thousand farmers in Marathwada looking for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे ...

मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड - Marathi News | Server down of Setu-Suvidha Kendra in Marathwada; Citizen, students in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड

महा-आयटीतील बिघाडामुळे अडचणी वाढल्या ...

प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस - Marathi News | Encouragement! Pay 1 month extra salary to Police in the state; Recommendation of the Director General to the Home Secretary | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रोत्साहनपर ! राज्यातील पाेलिसांना १ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या; महासंचालकांची गृह सचिवांकडे शिफारस

शासकीय रजा, सार्वजनिक सुट्ट्यांच्या वेळी केलेल्या कामाचा माेबदला म्हणून दरवर्षी एक महिन्याचा पगार प्राेत्साहन भत्ता म्हणून देण्यात यावा ...

"तुला खल्लास करताे..."; क्षुल्लक कारणावरुन तरुणाला चाकूने भोसकले - Marathi News | "It hurts you ..."; The young man was stabbed for a trivial reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुला खल्लास करताे..."; क्षुल्लक कारणावरुन तरुणाला चाकूने भोसकले

फिर्यादी अविनाश गंगाराम राठाेड (१८ रा. माताजी नगर, लातूर) हे कव्हा नाका परिसरातील एका टपरीवर सुपारी खाण्यासाठी शुक्रवारी गेले हाेते ...

लातूर शहरातून पळविलेला टेम्पाे उसमानाबादमध्ये जप्त - Marathi News | Tempo looted from Latur city seized in Osmanabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूर शहरातून पळविलेला टेम्पाे उसमानाबादमध्ये जप्त

Crime News : आराेपी फरार : लातूरच्या पाेलीस पथकाची कारवाई ...

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ - Marathi News | Happy present! Groundwater level in Marathwada increased by 3 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ ...

लातूर विभागात तीन दिवसांत 'एसटी'चे ४४ कर्मचारी निलंबित; खाजगी यंत्रणा तोकडी पडल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | ST Strike: 44 ST employees suspended in three days in Latur division; Passenger's condition due to breakdown of private system | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर विभागात तीन दिवसांत 'एसटी'चे ४४ कर्मचारी निलंबित; खाजगी यंत्रणा तोकडी पडल्याने प्रवाशांचे हाल

ST Strike: प्रशासनाने खासगी वाहनांना बसस्थानकातून थेट प्रवाशांची वाहतूक करण्याला मुभा दिली आहे. मात्र, ही यंत्रणा ताेकडी पडत आहे. ...

११ चोरीच्या मोटारसायकलसह ५ आरोपींना अटक; तीन गुन्हे उघडकीस - Marathi News | 5 accused arrested with 11 stolen motorcycles; Three crimes uncovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :११ चोरीच्या मोटारसायकलसह ५ आरोपींना अटक; तीन गुन्हे उघडकीस

Robbery Case : एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. ...

बनावट कागदपत्रावर बारा काेटींचे कर्ज ! कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा; लातूर न्यायालयाचे आदेश - Marathi News | Twelve girls loan on fake documents! File charges against the company; Latur court order | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट कागदपत्रावर बारा काेटींचे कर्ज ! कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा; लातूर न्यायालयाचे आदेश

२००४ मध्ये राजलक्ष्मी पेट्राेकेम प्रा. लि. या कंपनीसाठी औद्याेगिक वसाहतीचे ना हरकत घेऊन लघुउद्याेग बॅंक, मुंबई यांच्याकडे ताे प्लाॅट तारण दिला हाेता. ...