लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लातूर शहरातून दुचाकी चोरणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; तीन गाड्या जप्त - Marathi News | Three stolen bikes seized, two theft arrested by latur police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरातून दुचाकी चोरणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात; तीन गाड्या जप्त

अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ...

झाेपेच्या गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी एकाच्या कोठडीत वाढ; आणखी काही विक्रेत्यांची नावे उलगडणार - Marathi News | An increase in the custody of one in the case of sleeping pill smuggling in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :झाेपेच्या गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी एकाच्या कोठडीत वाढ; आणखी काही विक्रेत्यांची नावे उलगडणार

लातूर न्यायालय : चौकशीत गुन्ह्याचा होणार उलगडा ...

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा - Marathi News | Tractor transporting illegal sand seized; A crime against two | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त; दोघांवर गुन्हा

मांजरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करुन देवणी (खु.) येथे एका ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

मोबाइलवर मागणी करा, बॉटल हातात मिळवा; गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरामध्ये तस्करी - Marathi News | Smuggling of Goa-made liquor into Latur town; Order on mobile, get the bottle in hand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोबाइलवर मागणी करा, बॉटल हातात मिळवा; गोवा बनावटीच्या दारुची लातूर शहरामध्ये तस्करी

पोलिसांच्या कार्यावाईत दुचाकीसह एकास अटक तर दुसरा निसटला ...

लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त - Marathi News | Adoption of 'Vengurla Pattern' in Latur District; City Councils, Nagar Panchayats will be garbage free | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त

२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे. ...

व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन - Marathi News | Home invasion and beating for interest amount; The woman took insecticide | Latest latur News at Lokmat.com

लातुर :व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन

पैस्यांची मागणी करत महिलेला दोघांनी घराबाहेर आणत केली मारहाण ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातुरात तगडा बंदोबस्त; तीन पोलीस उपअधीक्षक करणार सुपर्व्हिजन - Marathi News | Tight security in Latur in view of Ganeshotsav; Three Deputy Superintendents of Police will supervise | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातुरात तगडा बंदोबस्त; तीन पोलीस उपअधीक्षक करणार सुपर्व्हिजन

जिल्ह्यातील बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आता या नव्या दमाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. ...

एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी - Marathi News | Officials came to know the difficulties by staying at farmers' houses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. ...

गुंगीकाराक गोळ्याप्रकरणी लातुरातील मेडिकलवर धाडी! - Marathi News | Raid on the medical in Latur in the case of chloroform pills | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुंगीकाराक गोळ्याप्रकरणी लातुरातील मेडिकलवर धाडी!

शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  ...