लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मिठी नदीच्या गाळसफाईचे घोंगडे यंदा महापालिकेच्या गळ्यात? निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद - Marathi News | Mithi River siltation cleaning task falls on Municipal Corporation this year? Zero response to tender process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीच्या गाळसफाईचे घोंगडे यंदा महापालिकेच्या गळ्यात? निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद

२४ मार्चपर्यंत मुदतवाढ; प्रशासनाकडूनही कामासाठी चाचपणी  ...

शिक्षक मारहाण प्रकरण; महापाैरांचा अर्ज फेटाळला, आरोपांना समर्थन देणारे पुरावे उपलब्ध : कोर्ट - Marathi News | Teacher assault case Mayor's application rejected, evidence available to support allegations says Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक मारहाण प्रकरण; महापाैरांचा अर्ज फेटाळला, आरोपांना समर्थन देणारे पुरावे उपलब्ध : कोर्ट

अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयात म्हटले, इतर साक्षीदारांनीही तावडे यांनी शिक्षकांवर हल्ला केल्याचे सांगितले आहे. ही घटना २९ जुलै २०१६ रोजी  वाकोला परिसरातील महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत घडली होती. ...

साक्री तालुक्यात अवकाळीचा तडाखा; नांदवन शिवारात कांदा पिकाचे मोठे नुकसान - Marathi News | Unseasonal rains hit Sakri taluka; Onion crop suffers major damage in Nandvan Shivara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साक्री तालुक्यात अवकाळीचा तडाखा; नांदवन शिवारात कांदा पिकाचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात आलेला अवकाळी पावसाचा अंदाज अखेर खरा ठरला असून, बुधवारी सायंकाळी साक्री तालुक्यातील अनेक भागांना वादळी पावसाने झोडपून काढले. ...

खाली चौकात ये...आदिल फरास यांचा सभागृहातच शड्डू; कसा बी ये... शारंगधर देशमुखांनी दिले प्रतिआव्हान - Marathi News | NCP's Adil Faras and Shinde Sena's Sharangdhar Deshmukh argue over water issue in Kolhapur Municipal Corporation meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खाली चौकात ये...आदिल फरास यांचा सभागृहातच शड्डू; कसा बी ये... शारंगधर देशमुखांनी दिले प्रतिआव्हान

कोल्हापूर महापालिका सभेत पाणी पेटले : सभागृह हे झोपडपट्टीत भांडण्यासारखे ठिकाण नाही : महापौरांनी सुनावले ...

स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त - Marathi News | pune news eight people appointed as approved corporators, two posts vacant due to non-fulfilment of documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त

- उर्वरित आठ स्वीकृत नगरसेवकांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. ...

ठेल्यावर मिळतं अगदी तसंच पाणीपुरीचं पाणी घरी करण्यासाठी लक्षात ठेवा ४ सिक्रेट गोष्टी, पाहा रेसिपी - Marathi News | Panipuri Water Recipe : 4 secret ingredients to make Panipuri pani more tasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ठेल्यावर मिळतं अगदी तसंच पाणीपुरीचं पाणी घरी करण्यासाठी लक्षात ठेवा ४ सिक्रेट गोष्टी, पाहा रेसिपी

Panipuri Water Recipe : अनेकांना हा अनुभव येतो की, घरी बनवलेलं पाणी हे वेगवेगळ्या गोष्टी घालूनही ठेल्यावरील पाण्यासारखं टेस्टी लागत नाही. पाहुयात पाणीपुरीचं पाणी अधिक टेस्टी करण्याचे काही सीक्रेट्स... ...

टँकरवर लाखो रुपये खर्च होतात, मग पालिकेचा कर का भरायचा ? - Marathi News | pune news Millions of rupees are spent on tankers, so why pay municipal taxes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरवर लाखो रुपये खर्च होतात, मग पालिकेचा कर का भरायचा ?

- नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत सवाल ...

कापूस शेतकऱ्यांना दिलासा, १७१८ कोटींची तरतूद; एमएसपीखाली दर गेला तरी आर्थिक झळ बसणार नाही - Marathi News | Relief for cotton farmers, provision of Rs 1718 crore; Even if the price goes below MSP, there will be no financial impact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कापूस शेतकऱ्यांना दिलासा, १७१८ कोटींची तरतूद; एमएसपीखाली दर गेला तरी आर्थिक झळ बसणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...

बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले - Marathi News | Beed Crime: Pregnant Woman Harassed for Dowry, Forced Abortion and Illegal 'Talaq'; FIR Against 5 Persons | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून गर्भपात; 'तलाक' देत घराबाहेर काढले, दागिने लुटले

आईसमोरच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न; या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा ...