लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका - Marathi News | Disease risk due to turbulent water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गढूळ पाण्यामुळे आजारांचा धोका

शहरालगतच्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मास्टर कॉलनी आणि गौरीनगर परिसरात गत काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. ...

पीक विमा योजनेला १0 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension of crop insurance scheme till August 10 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक विमा योजनेला १0 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कृषिमंत्री फुंडकर यांचे प्रयत्न; केंद्र सरकारने दिली मान्यता. ...

वत्कृत्व स्पर्धेत दिशा व पारसची बाजी - Marathi News | Vocal Tournament Direction and Parski Bet | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वत्कृत्व स्पर्धेत दिशा व पारसची बाजी

वत्कृत्व स्पर्धेला दिलेले दोन विषय भारतीय सण व भारतीय संस्कृती कठीण वाटत असताना... ...

टपालखाते गंगाजल विकतेय...! - Marathi News | Post office sells ganga water ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टपालखाते गंगाजल विकतेय...!

रफीक अजीज, औरंगाबाद भाविकांची गंगाजलाबाबतची श्रद्धा व श्रावणाचा महिना लक्षात घेऊन पोस्ट खात्याने आता चक्क गंगेचे पाणी विकण्यास सुरुवात केली आहे. ...

महागाईमुळे बजेट कोलमडले - Marathi News | The budget collapsed due to inflation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महागाईमुळे बजेट कोलमडले

सत्ता कुणाचीही असो, सर्वसामान्य माणसाला त्याच्या दोन वेळ पोटाची खळगी भरण्याची चिंता असते. ...

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प - Marathi News | Healthy Baby Camp by Johnson & Johnson and 'Lokmat' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प

औरंगाबाद : हेल्दी बेबी कॅम्प ही एक जागृत करणारी संकल्पना असून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व लोकमत एका भव्य कॅम्पचे आयोजन करीत आहे. ...

दुर्घटनेचे वृत्त कळले अन् जिल्हा सुन्न झाला - Marathi News | The news of the accident happened and the district became numb | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुर्घटनेचे वृत्त कळले अन् जिल्हा सुन्न झाला

प्रत्येक तालुक्याला फटका : आषाढ अमावास्येच्या पावसाने केला मोठा आघात, उशिरापर्यंत कोणाचाही शोध नाही ...

शेकडो जण सुरक्षित स्थळी; एकाचा मृत्यू - Marathi News | Hundreds of people are safe; One death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेकडो जण सुरक्षित स्थळी; एकाचा मृत्यू

औरंगाबाद : वरच्या धरणांमधून गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

सहायक वनसंरक्षकांचा शेतकऱ्यांच्या खसऱ्याला ठेंगा - Marathi News | Assistant forest guards will fall into the trap of farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सहायक वनसंरक्षकांचा शेतकऱ्यांच्या खसऱ्याला ठेंगा

शेतकऱ्याचे खसरे प्रकरणाला नाकारून कंत्राटदारांच्या खसरे प्रकरणाला क्लीन चिट देणारे साकोली येथील वनविभागाचे सहायक वनसंरक्षक हे शेतकऱ्यासाठी कर्दनकाळ ठरले आहेत. ...