लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

स्वतंत्र संस्था स्थापन करा - Marathi News | Establish an independent organization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतंत्र संस्था स्थापन करा

उपनगरीय रेल्वेसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची गरज असल्याची महत्त्वपूर्ण सूचना कॅग अहवालातून करण्यात आली आहे. ...

बिप्स देतेय फिटनेस टिप्स! - Marathi News | Bips offering fitness tips! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिप्स देतेय फिटनेस टिप्स!

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे सध्या ‘बाली’ येथे व्हॅकेशन्ससाठी गेले आहेत. पुन्हा एकदा ते संपूर्ण जगातील अ‍ॅडव्हेंचर्स करायला ... ...

वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडले - Marathi News | The bodies of the three lost bodies were found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडले

वाडा येथील अंबाडी नदीत तिघे जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. ...

आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student's suicide due to lack of favorite college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवडते कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

आवडत्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेता आले नाही, म्हणून एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ...

हजसाठीच्या व्हिसाचा तिढा सुटला - Marathi News | The visa for Haj was released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजसाठीच्या व्हिसाचा तिढा सुटला

हज यात्रेसाठी भारतातून जाणाऱ्या भाविकांचा व्हिसा मिळण्यात येत असलेली अडचण जवळपास दूर झाली ...

इफेड्रीन तस्करी प्रकरणी मनोज जैनला पोलीस कोठडी - Marathi News | Manoj Jain is in police custody for the episode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इफेड्रीन तस्करी प्रकरणी मनोज जैनला पोलीस कोठडी

इफेड्रीन प्रकरणातील आरोपी मनोज जैन यास येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी चार दिवसांची (६ आॅगस्टपर्यंत) पोलीस कोठडी दिली. ...

नांदेडमध्ये आठ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | Eight students poisoned in Nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडमध्ये आठ विद्यार्थ्यांना विषबाधा

मसलगातांडा येथील आठ विद्यार्थ्यांना सोमवारी सायंकाळी विषबाधा झाली़ त्यांनी शाळेत खिचडी खाल्ली होती. ...

पानसरे हत्येप्रकरणी उद्या सुनावणी - Marathi News | Hearing on Panasare murder case tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पानसरे हत्येप्रकरणी उद्या सुनावणी

पानसरे कुटुंबीयांच्यावतीने अ‍ॅड. अनिल नेवगी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होत आहे. ...

वन्यजिवांची तस्करी फोफावली - Marathi News | Faujdaw trafficking of wildlife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन्यजिवांची तस्करी फोफावली

पावसाळा सुरू होताच घोरपड, हरीण, नीलगाय, तितेर, बटेर, ससे, मोर आदी वन्यजिवांची तस्करी करून त्यांच्या मांसविक्रीच्या घटना उघडकीस येत आहेत. ...