नाशिक : गंगापूररोड येथील चोपडा लॉन्सजवळून जाणार्या एका संशयास्पद मोटारीला पोलिसांनी थांबविले असता चालकाकडून एक गावठी का व वाहनामधून शस्त्रे जप्त केली आहेत. सरकारवाडा पोलिसांनी मनोज ऊर्फ मन्या वझरे यास अटक केली आहे. ...
जळगाव: खान्देश मॉलमधील स्टोअर रुममधून बनावट किल्लीचा वापर करून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या ३२ इंचीच्या सात एलईडी चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील तिघांनीच हा प्रकार केल्याचा ...
जळगाव: मुलीची छेड काढणार्या एका तरुणाला मुलीच्या वडिलांनी तसेच भावाने भररस्त्यावर चोपल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी पुतळा परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ घडली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. ...
जळगाव: प्रसूती दरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने आशा अरुण पाटील (वय ३० रा.कुसुंबा, ता.जळगाव) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. आशा पाटील यांना आधी तीन अपत्ये आहेत. मंगळवारी त्यांनी चौथ्या अपत्याला जन्म दिला. ही प्रसूती क ...
जळगाव: तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी गोलाणी मार्केट व मनपाच्या १७ मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील अनियमिततेप्रकरणी व गैरव्यवहारप्रकरणी दिलेली तक्रार शहर पोलिसांनी विशेष लेखापरीक्षण अहवाल न मिळाल्याचे कारण देत निकाली काढली आहे. आता हा अहवाल ...
काही दिवसांवर येवून ठेपलेल्या रिओ आॅलिम्पिकसाठी नेटिझन्स देखील सज्ज झाले आहेत. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाने भारताच्या आॅलिम्पियन खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर ...