लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मनपा करणार वृक्षगणना - Marathi News | Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा करणार वृक्षगणना

निविदा मागवल्या : नऊ वर्षांनंतर पुन्हा राबविणार प्रक्रिया ...

चेक पोस्टच्या कॅमेरांची बदलविली दिशा - Marathi News | Check post's cameras change direction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चेक पोस्टच्या कॅमेरांची बदलविली दिशा

जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या पिंपळखुटी चेक पोस्टवर मोठी अनागोंदी सुरू आहे. ...

...अन् पैशांसाठी थांबविली शस्त्रक्रिया - Marathi News | ... and surgery to stop them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अन् पैशांसाठी थांबविली शस्त्रक्रिया

औरंगाबाद : आॅपरेशन थिएटरमध्ये ऐनवेळी शस्त्रक्रिया थांबवून रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करण्यात आल्याची घटना शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात घडली. ...

बलात्कार प्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested in rape case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलात्कार प्रकरणी एकाला अटक

बलात्कार प्रकरणी एकाला अटक ...

बच्चू कडू शिक्षिकांच्या मदतीला - Marathi News | Bachu will help the bitter educators | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बच्चू कडू शिक्षिकांच्या मदतीला

आंतरजिल्हा बदलीत पदस्थापना देण्याच्या मागणीसाठी गेल्या मंगळवारपासून उपोषणाला बसलेल्या शिक्षिकांच्या मदतीसाठी शनिवारी आमदार बच्चू कडू धावून आले ...

वाळूजला टीडीआर, एफएसआय - Marathi News | WALZAL TDR, FSI | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूजला टीडीआर, एफएसआय

औरंगाबाद : सिडकोच्या भूसंपादन धोरणानुसार प्रत्येक जमीन मालकाची २५ टक्के जमीन सक्तीने संपादित करण्याची तरतूद आहे. ...

दुचाकी घसरल्याने तरुणीचा मृत्यू - Marathi News | Death of a woman due to a dip | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुचाकी घसरल्याने तरुणीचा मृत्यू

दौंड नगरपालिकेचे नगरसेवक गुरुमुख नारंग आणि माजी उपनगराध्यक्षा कविता नारंग यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला ...

विद्यार्थिनीची छेडछाड; तिघांना सक्तमजुरी - Marathi News | Sexual harassment; Tigers wrestle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीची छेडछाड; तिघांना सक्तमजुरी

उमरगा : शाळकरी मुलीची छेडछाड करून विनयभंग केल्याप्रकरणी उमरगा न्यायालयाने तिघांना तीन वर्ष सक्त मजुरी व एकूण ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावला ...

दुचाकी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू - Marathi News | Death of father-lek in a two-wheeler accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकी अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

उस्मानाबाद : भरधाव वेगातील एका दुचाकीने समोरून एका दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका सहा वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला़ ...