लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी - Marathi News | Dengue eradication took place in Pandharwad with childhood dengue victim | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेंग्यू निर्मूलन पंधरवाड्यातच बालकाचा घेतला डेंग्यूने बळी

जळगाव : डेंग्यूबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान डेंग्यू निर्मूलन पंधरवाडा राबविण्यात येत असताना याच पंधरवाड्यात डेंग्यूने बालकाचा बळी घेतला आहे. ...

जिल्‘ातील चौघांना राष्ट्रपती पदक जिल्हा पोलीस दलातील तिघे : नागपूर उपायुक्तांचाही समावेश - Marathi News | Three police officers from the district police three from the district police: Nagpur Deputy Commissioner also included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्‘ातील चौघांना राष्ट्रपती पदक जिल्हा पोलीस दलातील तिघे : नागपूर उपायुक्तांचाही समावेश

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पोलीस स्टेशन), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट स ...

फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष पाटील - Marathi News | Shirish Patil as President of Photographer Association | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष पाटील

जळगाव- हटकर समाज मंगल कार्यालय येथे शहरातील फोटोग्राफर बांधवांची बैठक झाली. त्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये २१ सभासदांची निवड करण्यात आली. अध्यक्ष- शिरीष लालू पाटील, उपाध्यक्ष- नितीन छगन थोरात, सचिव- प्रशांत बाबुलाल सोनवणे, खजिन ...

छात्र सेनेकडून सीमेवरील २५०० सैनिकांना पाठविल्या राख्या - Marathi News | The student sent the 2500 soldiers from the border to the soldiers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :छात्र सेनेकडून सीमेवरील २५०० सैनिकांना पाठविल्या राख्या

स्थानिक प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे सिमेवरील सैनिकांना दरवर्षी राख्या पाठविण्यात येतात. ...

सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत - Marathi News | The role of the Supreme Court is to fulfill the mandate of the Municipal Corporation: the increased courage of the Hawkers due to the support of the legislators. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सवार्ेच्च न्यायालयाचा आदेश डावलत भरतोय बाजार मनपाची बघ्याची भूमिका: आमदारांच्या पाठबळामुळे हॉकर्सची वाढली हिंमत

जळगाव: मनपाने बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्याचा घेतलेला निर्णय सवार्ेच्च न्यायालयाकडूनही वैध ठरविण्यात आलेला असतानाही हा आदेश डावलत हॉकर्सकडून बळीरामपेठेतच बाजार भरविला जात आहे. आमदार सुरेश भोळे यांचे पाठबळ या हॉकर् ...

हद्दवाढीसाठी २२ पासून आमरण उपोषण - Marathi News | Amnesty Festivation from 22 to Extinction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढीसाठी २२ पासून आमरण उपोषण

हद्दवाढ कृती समितीचा इशारा : महापालिकेसमोर धरणे; दोन एमआयडीसींसह १८ गावांच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेची मागणी ...

अस्वच्छतेने घेतला पाच वर्षाच्या बालकाचा बळी - Marathi News | The victim was five years old | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्वच्छतेने घेतला पाच वर्षाच्या बालकाचा बळी

जळगाव: शहरातील भिलपुरा येथे मामाकडे आलेल्या रेहान खान नसीर खान (वय ५ रा.मेहकर, जि.बुलढाणा) या बालकाचा डेंग्युसदृष्य आजाराने शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. भिलपुरा परिसरात प्रचंड अस्वच्छता असून त्याम ...

महंमदआजम पटेल यांना पोलिस महासंचालक पदक - Marathi News | MohammedAjam Patel is the Director General of Police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महंमदआजम पटेल यांना पोलिस महासंचालक पदक

पटेल खंडाळा तालुक्यातील कण्हेरीचे ...

जिल्‘ातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर - Marathi News | President's medal for the trio of the district is announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्‘ातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पो.स्टे), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद ...