लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संविधान उद्देशिकेच्या कोनशिलेचे अनावरण - Marathi News | The unveiling of the Convention on the Constitution objectives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संविधान उद्देशिकेच्या कोनशिलेचे अनावरण

अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयामध्ये बसविण्यात आलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचे अनावरण मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. ...

‘खादी’ बनतेय तरुणांचे नवे स्टेट्स..! - Marathi News | New States of the youth of 'Khadi' ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘खादी’ बनतेय तरुणांचे नवे स्टेट्स..!

खादी, आता फक्त राजकरण्यांपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांच्याही पसंतीस उतरत आहे. ...

शिवारभर दरवळतो देशी दारूचा गंध - Marathi News | Smell of country liquor | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवारभर दरवळतो देशी दारूचा गंध

पावसाने उघाड दिल्याने बळीराजा कपाशी व सोयाबीन पिकाला फवारणी करीत आहे. ...

नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे लक्ष - Marathi News | Attention to municipal reservation leave | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे लक्ष

नगरपालिका क्षेत्र : राजकीय पक्ष, आघाड्यांमध्ये उत्कंठा ...

टोलनाक्यावर पोलिसांचा राडा - Marathi News | Police raid on tollanakake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोलनाक्यावर पोलिसांचा राडा

ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरडेवाडी टोलनाक्यावर राडा करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली ...

ग्रामसेवकांशिवाय आजची गावसभा - Marathi News | Today's Gava Sabha without Gramsevaks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामसेवकांशिवाय आजची गावसभा

आंदोलनावर ठाम : औरंगाबाद, जत येथील घटनेचा निषेध म्हणून बहिष्कार ...

३८० कुटुंबांचे होणार पुनर्वसन - Marathi News | 380 families will be rehabilitated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३८० कुटुंबांचे होणार पुनर्वसन

नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे ...

पावसाळ्यातही अतिरिक्त देयकाचा ‘शॉक’ - Marathi News | 'Shock' for additional payment during monsoon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पावसाळ्यातही अतिरिक्त देयकाचा ‘शॉक’

परिसरातील गावांमध्ये वीज ग्राहकांना उन्हाळ्यात मोठ्या रक्कमेची देयके मिळत होती. ...

रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी - Marathi News | A thorough scrutiny of the railway stations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी

स्वातंत्र्यदिनानिमित्त घातपाताची शक्यता वर्तवण्यात आल्याने पुणे लोहमार्ग पोलिसांनी लोणावळा, खडकी, शिवाजीनगर, दौंड, पुणे रेल्वेस्थानकांवर कसून तपासणी केली ...