लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेच कटाचा सूत्रधार - Marathi News | Virendra Tawde, a mastermind behind the murder of Dabholkar murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेच कटाचा सूत्रधार

तावडे याने कट रचून विनय पवार आणि सारंग अकोलकर व इतरांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले ...

सीबीआयच्या आरोपपत्रामुळे योग्य ते समोर येईल- हमीद दाभोळकर - Marathi News | The CBI chargesheet will get the right answer- Hameed Dabholkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीआयच्या आरोपपत्रामुळे योग्य ते समोर येईल- हमीद दाभोळकर

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राविषयी डॉ. हमीद दाभोलकर यांना विचारले असता ते म्हणाले, सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे. ...

कागदापासून साकारले 'श्री गणेशा' - Marathi News | Shree Ganesha created from paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कागदापासून साकारले 'श्री गणेशा'

दरवर्षी नवनवीन प्रयोग करून इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करणाऱ्या प्रा. अनिल सोनुने यांनी यावर्षी कागदाची मूर्ती साकारली आहे. ...

मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी - Marathi News | I do not fit in Bollywood - Sunny Leone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी

'जिस्म २' या मादक विषयावर आधारीत सिनेमामधून सनी लिऑनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सकल मराठा समाज एकवटला! - Marathi News | Grant Maratha society together with revolutionary revolution! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने सकल मराठा समाज एकवटला!

मराठा समाजाची बैठक वाशिम येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती. ...

प्रीती राठीच्या हल्लेखोराल उद्या होणार शिक्षा - Marathi News | Preeti Rathi's assassination will be held tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रीती राठीच्या हल्लेखोराल उद्या होणार शिक्षा

प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय उद्यादुपारी तीन वाजता दोषीला शिक्षा सुनावणार आहे. ...

पाक उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स - Marathi News | India summons summons to Pakistan High Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

गौतम बांबवले यांचा कार्यक्रम रद्द झाल्या प्रकरणी बुधवारी भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावले. ...

मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी ओलाचं बिल ८३ हजार - Marathi News | Heavy bill 83 thousand for the Mumbai-Pune-Mumbai journey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी ओलाचं बिल ८३ हजार

मुंबई-पुणे-मुंबई प्रवासासाठी एका प्रवाशाला ओला टॅक्सीसेवेने ८३,३९५ रुपयाचे बिल आकाराल्याची घटना समोर आली आहे. ...

बुलडाणा: महालक्ष्मीच्या साजाने बाजार फुलला - Marathi News | Buldana: The celebration of Mahalaxmi bursts in the market | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलडाणा: महालक्ष्मीच्या साजाने बाजार फुलला

‘सोनीयाच्या पावलाने महालक्ष्मी येती घरा...’ हे वाक्य गौरी अर्थात महालक्ष्मीचा सण येताच सर्वांच्याच तोंडी ऐकायला मिळते. ...