लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारा मुख्यमंत्री - शरद पवार - Marathi News | Chief Minister of the state in the integrity of the state - Sharad Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारा मुख्यमंत्री - शरद पवार

राठी माणसाच्या त्यागातून साकारलेल्या या राज्याच्या अखंडतेला बाधा आणणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत अशी टीका शरद पवारांनी केली. ...

मेट्रो आम्ही मंजूर केली, मोदी भूमीपूजन करताहेत - प्रफुल्ल पटेल - Marathi News | We have approved the Metro, Modi is doing Bhandupuji - Praful Patel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेट्रो आम्ही मंजूर केली, मोदी भूमीपूजन करताहेत - प्रफुल्ल पटेल

नागपूरची मेट्रोे रेल्वे आमच्या सरकारने मंजूर केली, पण सत्ताबदल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात येत भूमीपूजन केले अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली. ...

कार्यालयीन दप्तर सादर न करणारे तीन ग्रामसेवक तुरुंगात ! - Marathi News | Three gramsevak prisoners not presenting official stamps! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कार्यालयीन दप्तर सादर न करणारे तीन ग्रामसेवक तुरुंगात !

स्थानिक गुन्हे शाखेने तीन ग्रामसेवकांना ताब्यात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या सुपूर्द केले. या ग्रामसेवकांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. ...

बीसीसीआयचे महाव्यवस्थापक शाह यांचा राजीनामा - Marathi News | BCCI chief manager Shah resigns | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बीसीसीआयचे महाव्यवस्थापक शाह यांचा राजीनामा

बीसीसीआयच्या तीन महाव्यवस्थापकांपैकी एक असलेले आर. पी. शाह यांनी शनिवारी वयाचे कारण देत राजीनामा दिला. ...

माजी अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘ बॉम्ब’! - Marathi News | Former Arunachal Chief Minister's 60 'bombs' before his suicide! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी अरुणाचल मुख्यमंत्र्यांचा आत्महत्येपूर्वी ६० पानी ‘ बॉम्ब’!

अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या नोटमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांवर कोट्यवधी रुपयांची लांच घेतल्याचा आरोप केला. ...

पायी चालण्याच्या शर्यतीत संदीपने मोडला राष्ट्रीय विक्रम - Marathi News | Sandeep has broken national record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायी चालण्याच्या शर्यतीत संदीपने मोडला राष्ट्रीय विक्रम

हरियाणाच्या संदीप कुमार याने शनिवारी ५०० किमी पायी चालण्याचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि सुवर्ण जिंकले ...

अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा पहारा - Marathi News | Police guard at the sensitive and sensitive polling station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा पहारा

महापालिका व पोलीस यंत्रणेने सर्वेक्षण करून मुंबईतील ६८८ मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत ...

वाद मिटविण्यासाठी खंडणी : अकरा जणांविरुद्ध शिर्डीत गुन्हा दाखल - Marathi News | Ransom to settle disputes: FIR filed against Shinde against eleven | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाद मिटविण्यासाठी खंडणी : अकरा जणांविरुद्ध शिर्डीत गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा तिरमली समाजाची जातपंचायत वादाच्या भोवऱ्यात सापडली. ...

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या २७० कोटीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँक स्वीकारणार - Marathi News | Kolhapur district bank will accept the old currency reserve bank of 270 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या २७० कोटीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँक स्वीकारणार

नोटाबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २७० कोटी रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला. ...