लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मेहुण्यासाठी पुढे आली प्रियंका चोप्रा, राघव चड्ढांच्या 'त्या' भावनिक व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली... - Marathi News | Raghav Chadha Demoted Aap Priyanka Chopra Support Varanasi Movie Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहुण्यासाठी पुढे आली प्रियंका चोप्रा, राघव चड्ढांच्या 'त्या' भावनिक व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ...

आता मुंबई महानगरपालिकेचा ‘स्मार्ट’ कारभार; ई-ऑफिस, एआय तंत्रज्ञानावर दिला जाणार भर - Marathi News | Now Mumbai Municipal Corporation's 'smart' administration; Emphasis will be given to e-office, AI technology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबई महानगरपालिकेचा ‘स्मार्ट’ कारभार; ई-ऑफिस, एआय तंत्रज्ञानावर दिला जाणार भर

आयुक्त अश्विनी भिडेंकडून प्रकल्पाचा आढावा : पाणीपुरवठा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश ...

Video: सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन अन् रॅम्पवॉक! कॉन्फिडन्स असा की सगळे पाहतच राहिले, बिपाशा बासूचं होतंय कौतुक - Marathi News | bipasha basu ramp walk video fans appreciate actress confidence video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन अन् रॅम्पवॉक! कॉन्फिडन्स असा की सगळे पाहतच राहिले, बिपाशा बासूचं होतंय कौतुक

वाढलेल्या वजनामुळे बिपाशाला ट्रोल करण्यात येत आहे. पण बिपाशाच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.  ...

‘मोफत कार्ड’च्या मोहाने, बँक खात्यातून पैसे ‘गायब’! ओटीपीवर डल्ला: सिम स्वॅपिंगद्वारे खात्यांची लूट - Marathi News | Money 'disappears' from bank accounts due to 'free card' lure! OTP scam: Accounts looted through SIM swapping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोफत कार्ड’च्या मोहाने, बँक खात्यातून पैसे ‘गायब’! ओटीपीवर डल्ला: सिम स्वॅपिंगद्वारे खात्यांची लूट

सिम स्वॅप फसवणुकीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ...

इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका - Marathi News | Moody's Cuts India’s GDP Growth Forecast to 6% for FY27 Amid Iran-US Conflict | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका

India's FY27 GDP Growth Forecast : इराण आणि अमेरिका-इस्त्रायल आघाडी यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता, जागतिक मानांकन संस्था 'मूडीज'ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आपला अंदाज लक्षणीयरीत्या कमी केला आहे. ...

मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश - Marathi News | Voter list work puts pressure on 'Education-Health'; 3 thousand employees of 'Health', 2 thousand employees of 'Education' involved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती ...

पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी - Marathi News | Wife refuses to live with husband, High Court allows her to live with lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर उच्च न्यायालयात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. आपल्यापेक्षा २१ वर्षांनी मोठ्या असलेल्या पतीसोबतच्या वैवाहिक जीवनात सलोख्याचा अभाव असल्याचे कारण देत, एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

फक्त पाणी पिऊन भागणार नाही! उन्हाळ्यात चक्कर, थकवा टाळण्यासाठी भाग्यश्रीने दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Bhagyashree Summer Health Tips Electrolytes Importance Dehydration Prevention Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त पाणी पिऊन भागणार नाही! उन्हाळ्यात चक्कर, थकवा टाळण्यासाठी भाग्यश्रीने दिला सल्ला

भाग्यश्रीने उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. ...

Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट! - Marathi News | US Deploys Long-Range JASSM-ER Missiles in Middle East Amid Rising Iran Tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!

US–Iran Conflict: मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचे सर्वात घातक मिसाइल तैनात केले आहे. ...