लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मांजरा धरणात पाण्याचा ‘पॉझिटिव्ह’ साठा; उन्हाळ्यात शेतीची तहान भागणार! - Marathi News | 'Positive' water storage in Manjara Dam; Agriculture's thirst will be quenched in summer! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा धरणात पाण्याचा ‘पॉझिटिव्ह’ साठा; उन्हाळ्यात शेतीची तहान भागणार!

विशेष म्हणजे उन्हाळी पिकांसाठी पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले असून, कालवा समितीच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर उमटणार आहे. ...

तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी? - Marathi News | A young woman's 'Sholay' style drama! What happened when a young woman climbed a mobile tower and threatened her family? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?

'शोले' चित्रपटातील वीरूची आठवण करून देणाऱ्या या घटनेमुळे बरखेडा गावात एकच खळबळ उडाली आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. ...

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ओटीटीवर येताच धुमाकूळ; 'धुरंधर' फेम अभिनेत्रीच्या सिनेमाला मिळतेय पसंती, कुठे बघाल? - Marathi News | dhurandhar 2 movie fame actress sara arjun starrer euphoria movie trending on ott where to watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण ओटीटीवर येताच धुमाकूळ; 'धुरंधर' फेम अभिनेत्रीच्या सिनेमाला मिळतेय पसंती, कुठे बघाल?

थिएटरमध्ये चालली नाही जादू! आता ओटीटीवर धुमाकूळ घालतोय 'हा' सिनेमा, धुरंधर फेम अभिनेत्रीची आहे भूमिका ...

"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना? - Marathi News | shirani in dhurandhar 2 movie experience working with akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या गोष्टीला ३१ वर्ष झाली..."; 'धुरंधर' मधील 'शिरानी'ला भेटताच काय म्हणाला अक्षय खन्ना?

'धुरंधर'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात शिरानीची भूमिकाही चांगलीच गाजली. अभिनेते बिमल ओबेरॉय यांनी ही भूमिका साकारली होती. अक्षय खन्नासोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर बिमल काय म्हणाले? ...

Baramati Bypoll Election: बारामतीकरांना त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही - सुनेत्रा पवार - Marathi News | Baramati Bypoll Election Nothing that causes trouble to the people of Baramati will be tolerated - Sunetra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीकरांना त्रासदायक ठरणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही - सुनेत्रा पवार

Baramati Bypoll Election दादांचा जनता दरबार जसा सर्वांसाठी खुला होता, तसाच तो पुढेही कायम ठेवत प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन ...

१ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या; दूध-हळद पिण्यापेक्षा हे पाणी जास्त फायद्याचं - Marathi News | Turmeric Water Benefits : Drink One Glass Of Turmeric Water Get Amazing Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ ग्लास पाण्यात चिमूटभर हळद घालून प्या; दूध-हळद पिण्यापेक्षा हे पाणी जास्त फायद्याचं

Turmeric Water Benefits (Haldicha Pani Pinyache Fayde) : हळद औषधी गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे हळदीच्या सेवनानं फक्त इम्युनिटी वाढत नाही तर पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते ...

Bhooth Bangla Trailer: थरार आणि विनोदाचा अनोखा संगम! अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Bhoot Bangla Trailer akshay kumar rajpal yadav horror comedy movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhooth Bangla Trailer: थरार आणि विनोदाचा अनोखा संगम! अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'चा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

‘भूत बंगला’ ट्रेलर प्रदर्शित: १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शनचा धमाका, थरार आणि विनोदाचा अनोखा संगम! ...

इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट? - Marathi News | Iran-US War Update: Iran's 'digital' bomb! Threatens to cut off the world's internet connection; Will there be a terrible crisis if the undersea cables are cut? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?

Iran-US War Update: इराणने समुद्राखालील इंटरनेट केबल्स कापण्याची धमकी दिली आहे. यामुळे भारत आणि जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल ब्लॅकआउट होऊ शकतो. ...

७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी - Marathi News | RPSG Ventures stock doubled in 7 days Price increased by more than 100 percent the company owns the IPL team | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी

RPSG Ventures Share: सोमवारी बीएसई (BSE) मध्ये इंट्राडे दरम्यान या कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक उसळीसह ११२७.६० रुपयांवर पोहोचले. या जबरदस्त वाढीमुळे कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा आपला नवीन उच्चांक गाठला आहे. ...