लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | bigg boss marathi 2 contestant vaishali made tells about her visit with shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी २ मधील वैशाली माडेने बॉलिवूडमधील एका सुपरस्टारविषयी सांगितला इंटरेस्टिंग किस्सा

अभिजीत बिचुकले, वैशाली माडे, रूपाली भोसले आणि किशोरी शहाणे बॉलिवूडचे सितारे आणि त्‍यांच्‍या स्‍टारडमबाबत बिग बॉसच्या घरात गप्‍पा मारणार आहेत. ...

संत्र्याची झाडे सुकल्याने बागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या  - Marathi News | farmer suicides due to drying of orange trees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संत्र्याची झाडे सुकल्याने बागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या 

पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेली संत्राझाडे दुष्काळात नजरेसमोर वाळल्याने लोणी येथील ४९ वर्षीय शेतक-याने विष प्राशनानंतर गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.  ...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात धरणग्रस्ताचा आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | farmer try to sucide in the Pune District Collector's office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात धरणग्रस्ताचा आत्मदहनाचा प्रयत्न 

दौंड तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्याने संध्याकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...

भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष  - Marathi News | Amit Shah likely to continue as BJP chief till December, new BJP chief likely by next year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष 

भाजपा  'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. ...

कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी - Marathi News | get the ban on dog racing ; demands dr. kalyan gangval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घाला ; पुण्याच्या डाॅ. कल्याण गंगवाल यांची मागणी

कुत्र्यांच्या शर्यतीवर बंदी घालावी अशी मागणी पुण्यातील सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डाॅ. कल्याण गंगवाल यांनी केली आहे. ...

आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती  - Marathi News | Now India will establish its own space station, ISRO chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती 

 चांद्रयान, मंगलयान या यशस्वी मोहिमांनंतर इस्रोची चांद्रयान-२ मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. त्याबरोबरच इस्रो अजून एक मोठी मोहीम हाती घेणार आहे. ...

पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार - Marathi News | In the first audition, this actor was shown to be an outdoor, now he is Bollywood star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच ऑडिशनमध्ये या अभिनेत्याला दाखवला होता बाहेरचा रस्ता, आता आहे बॉलिवूडचा स्टार

बऱ्याच कलाकारांना करियरच्या सुरूवातीच्या काळात स्ट्रगल करावा लागतो. ...

केरळच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करणाऱ्या 119 जणांवर कारवाई - Marathi News | cases filed for posting against cm pinarayi vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करणाऱ्या 119 जणांवर कारवाई

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये १२ राज्य सरकराचे तर एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ...

बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एका इसमाचा बुडून मृत्यू - Marathi News | One person drowned and dead in the sea of Bandstand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एका इसमाचा बुडून मृत्यू

मृत व्यक्तीचे नावं मितुनकुमार ब्रम्हप्रसाद करियार (२९) असं आहे.  ...