महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यातील उच्च प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ३७५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. ...
चांगल्या स्थितीमधील इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करणाऱ्या टोळ्या ठाण्यात कार्यरत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी केल्यामुळे इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती नियुक्त करण्याची घोषणा सरकारने केली आहे. ...
शाश्वत विकास प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या सहभागाला प्राधान्य देऊन ठाणे स्मार्ट सिटीच्या पुढाकाराने आणि डीजी ठाणे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये अनेकविध उपक्र म राबवण्यात आले आहेत. ...
फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा यांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाणे न्यायालयासमोर बुधवारी हजर न राहणाऱ्या मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राची वास्तू बांधून तयार आहे. मात्र, तीन वर्षांपासून हे उपकेंद्र विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्याची तारीख विद्यापीठाकडून दिली जात आहे. ...