लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Birthday Special : ही आहे सोनू सूदची पत्नी, अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | Birthday Special: know about sonu sood wife sonali sood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ही आहे सोनू सूदची पत्नी, अशी आहे लव्हस्टोरी

‘दबंग’मध्ये भाईजान सलमान खानच्या तोडीस तोड अशी छेदी सिंहची भूमिका साकारुन प्रसिध्द झालेला अभिनेता सोनू सूद याचा आज वाढदिवस. ...

धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार   - Marathi News | Shocking ..! "Those" girls in Bhosari raped by father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक..! भोसरीतील '' त्या '' मुलींवर पित्याकडूनच अत्याचार  

पोटच्या तीन मुलांना गळफास लावून आईने आत्महत्या केल्याचा प्रकार भोसरी येथे रविवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आला... ...

मुसळधार पावसानं गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद, वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली - Marathi News | Gaganbawada-Kolhapur traffic closed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुसळधार पावसानं गगनबावडा-कोल्हापूर मार्ग बंद, वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविली

तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर मार्ग पहाटेपासून बंद झाला आहे. ...

Video: राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठीची पातळी वाढली - Marathi News | Floods again in Rajapur, and the water level of Vashishta river increased in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video: राजापुरात पुन्हा पूर, चिपळुणात वाशिष्ठीची पातळी वाढली

शहरातील जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता शिवाजी पथ, मछीमार्केट, वरची पेठ भागात पुराचे पाणी भरले ...

 दुस-यांच्या आयुष्यात नाक खुपसणे बंद करा...! अनुष्का शर्मा संतापली!! - Marathi News | anushka sharma speaks up on pregnancy rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दुस-यांच्या आयुष्यात नाक खुपसणे बंद करा...! अनुष्का शर्मा संतापली!!

अनुष्काने काही काळ ब्रेक घेतला. याचकाळात अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. आत्तापर्यंत अनुष्काने या चर्चांवर काहीही खुलासा केला नव्हता. पण अखेर तिने चुप्पी सोडली. केवळ इतकेच नाही तर प्रेग्नंसीच्या बातम्यांवर ती जाम संतापली. ...

विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य - Marathi News | wipro chairman azim premji retire today india know his secrets of becoming rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विप्रोचे मालक अझीम प्रेमजी आज होणार निवृत्त; जाणून घ्या, श्रीमंत बनण्याचं रहस्य

भारतातले दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अझीम प्रेमजी आज निवृत्त होत आहेत. ...

अ‍ॅप्स चोरू शकतात युजर्सचा खासगी डेटा, वेळीच व्हा सावध! - Marathi News | here is how to keep your data safe from android apps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्स चोरू शकतात युजर्सचा खासगी डेटा, वेळीच व्हा सावध!

युजर्सचा डेटा हॅक होण्याच्या तसेच चोरीला जाण्याच्या घटना या वारंवार समोर येत आहेत. ...

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा  - Marathi News | Tripple Talaq Bill in Rajya Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाला तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...

दिल्ली मेट्रोतला सीसीटीव्हीत रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | couple involving in an intimate act at delhi metro station video landed on a porn site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मेट्रोतला सीसीटीव्हीत रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल

दिल्ली मेट्रो स्टेशनमधला एक अश्लील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे. ...