लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'या' अभिनेत्रीला आपण ओळखले का? विना मेकअप लूक झाला व्हायरल - Marathi News | Swara Bhaskar Without Makeup Look went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीला आपण ओळखले का? विना मेकअप लूक झाला व्हायरल

विनामेकअप लूक असला तरी स्वराचे सौंदर्य अधिक खुलल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच डेनिम जॅकेटमध्ये स्वराचा स्पोर्टी लूक पाहायला मिळत आहे. ...

Bigg Boss Marathi 2: घरामध्ये रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य ! - Marathi News | New captaincy task will play in bigg boss marathi house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2: घरामध्ये रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर एक कार्य सोपवले ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावे द्यायची होती ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती ...

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये दोन गट, 11 नगरसेवकांची अनुपस्थिती - Marathi News | Two groups of NCP's corporators | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये दोन गट, 11 नगरसेवकांची अनुपस्थिती

माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. ...

वीजपुरवठा नियमित होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ - Marathi News | Employee fidelity to regulate the power supply | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वीजपुरवठा नियमित होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या जीवाशी खेळ

वीज गेली की, पहिला आधी तोंडात येतो तो अपशब्दच! पावसाळ्याच्या काळात तर जर वीज खंडित झाली की, अनेकांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. ...

'तू अशी जवळी राहा'मध्ये सुरु होणार लव्हस्टोरी! - Marathi News | New track will come in tu ashi javali raha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू अशी जवळी राहा'मध्ये सुरु होणार लव्हस्टोरी!

अभिनेता सिद्धार्थ बोडके व अभिनेत्री तितिक्षा तावडे यांचे ऑफस्क्रिन नाते मात्र फारच निराळे आहे. सोशल मीडियाचा भरपूर वापर करणाऱ्या सिद्धार्थचा स्वभाव राजवीर सारखा मुळीच नाही ...

Bigg Boss Marathi : 'या' कारणामुळे विणा – शिवला मिळणार शिक्षा ! - Marathi News |  Bigg Boss Marathi Veena And Shiv Will Be Punished | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi : 'या' कारणामुळे विणा – शिवला मिळणार शिक्षा !

शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खडया व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूल मध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत. ...

गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप - Marathi News | Jitendra Awhad's serious allegation on Ganesh Naik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे. ...

पुन्हा आलाय 90च्या दशकातील लेयर्ड Necklace ट्रेंड; तुमच्या लिस्टमध्ये करा समावेश - Marathi News | 90s trend of layered necklace is back do include it in your jewelry list | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पुन्हा आलाय 90च्या दशकातील लेयर्ड Necklace ट्रेंड; तुमच्या लिस्टमध्ये करा समावेश

90च्या दशकातील ज्वेलरी ट्रेन्ड 2019मध्ये पुन्हा धुमाकूळ घालत आहे. आम्ही चोकर किंवा मूड रिंग्सबाबत बोलत नाही, तर आम्ही लेयर्ड नेकलेसबाबत सांगत आहोत... ...

टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडताना कोहलीचा सल्ला घेणे बंधनकारक नाही, सल्लागार समितीचं मत - Marathi News | Not mandatory to take Kohli's inputs, says coach selection panel member Anshuman Gaekwad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडताना कोहलीचा सल्ला घेणे बंधनकारक नाही, सल्लागार समितीचं मत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...