लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महापालिकेच्या लेखी झोपड्यांची नोंदच नाही - Marathi News | There is no written record of municipal huts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या लेखी झोपड्यांची नोंदच नाही

चार बांबू, ताडपत्रीच्या अनधिकृत झोपडीला लाइट-पाण्यासह २ ते ३ हजार रुपये भाडे; प्रशासनाचा गलथानपणा उघड ...

काय सांगता? दोन म्हशींना शोधण्यासाठी राजकीय दबाव! - Marathi News | Political pressure to find two buffaloes! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता? दोन म्हशींना शोधण्यासाठी राजकीय दबाव!

आरेच्या युनिट क्रमांक २५ मधील एका तबेल्यातून दोन म्हशी १ डिसेंबर, २०२०च्या रोजी चोरीला गेल्याची तक्रार आरे पोलिसांना मिळाली आहे. त्यांची एकूण किंमत ३ लाखांच्या आसपास आहे. ...

घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या! - Marathi News | Landlords, be careful to inform the tenant! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरमालकांनो, सावध राहा भाडेकरूची माहिती द्या!

मुंबई पोलिसांचे आवाहन ; बांगलादेशी घुसखोरीची चिंता ...

औषध वितरकांचे आंदोलन सुरूच - Marathi News | The agitation of drug distributors continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषध वितरकांचे आंदोलन सुरूच

१०० हून अधिक वितरकांनी १४ डिसेंबरपासून औषध वितरण केले बंद ...

CoronaVirus News: मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १४ टक्क्यांच्या खाली - Marathi News | CoronaVirus News: Mumbai's positivity rate below 14% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १४ टक्क्यांच्या खाली

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३०० दिवसांच्या वर गेला आहे. ...

पत्रकाराचे लिखाण त्याला विटेप्रमाणे कडक करते- रवीश कुमार - Marathi News | Journalist's writing makes him as tough as a brick - Ravish Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकाराचे लिखाण त्याला विटेप्रमाणे कडक करते- रवीश कुमार

एक दिवस असा जरूर येईल ज्यावेळेस कोणत्यातरी वाचकाला तुमच्यासारख्या विटांची गरज भासेल. असे मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी व्यक्त केले.  ...

"खासगीकरणानंतरही मालकी जेएनपीटीकडेच" - Marathi News | Even after privatization, ownership remains with JNPT | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"खासगीकरणानंतरही मालकी जेएनपीटीकडेच"

संजय सेठी यांची माहिती; आर्थिक तोट्यामुळेच बंदराच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ...

ठामपाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नत्या केल्या रद्द - Marathi News | Illegal promotions of 19 Thampa officers canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नत्या केल्या रद्द

शर्मा यांचा दणका; जयस्वाल यांनी बढती दिलेले अधिकारी मूळ पदावर ...

वाढवण बंदराविरोधात घडले एकजुटीचे दर्शन - Marathi News | A demonstration of solidarity took place against Wadhwan port | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराविरोधात घडले एकजुटीचे दर्शन

किनारपट्टीलगतच्या गावांचा, मच्छीमारांचा सरकारला इशारा; जबरदस्ती केल्यास पुकारणार एल्गार ...