लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'बच्चन पांडे'साठी अरशद वारसीने मागितली 'इतकी' रक्कम, निर्मात्यांना बसला होता धक्का! - Marathi News | Bachchan Pandey : Arshad Warsi demanded this huge amount for Akshay Kumars film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बच्चन पांडे'साठी अरशद वारसीने मागितली 'इतकी' रक्कम, निर्मात्यांना बसला होता धक्का!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरशदने या सिनेमासाठी इतकी मोठी रक्कम मागितली होती की निर्मात्यांना धक्का बसला होता. ...

Coronavirus: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा ‘नवा प्रकार’ आढळला; दक्षिण पूर्व भागात वेगाने होतंय संक्रमण - Marathi News | Coronavirus: New Varient Of Coronavirus Found In Britain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा ‘नवा प्रकार’ आढळला; दक्षिण पूर्व भागात वेगाने होतंय संक्रमण

सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत हा नवीन व्हायरस अत्यंत वेगाने लोकांमध्ये पसरत आहे. ...

बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूने भर मैदानात सहकाऱ्यावर उगारला हात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mushfiqur Rahim, Bangladesh's star cricketer, raises his hand against his teammate on the field, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूने भर मैदानात सहकाऱ्यावर उगारला हात, व्हिडीओ व्हायरल

Mushfiqur Rahim News : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचा संघ हळूहळू प्रगती करत असतानाच बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या आगावूपणाचे अनेक नमुने पाहायला मिळत आहेत. ...

हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार? - Marathi News | Mumbai crime branch-ciu to now investigate actor Hrithik Roshan complaint of 2016 Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?

हृतिक रोशनला २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ई-मेल आले होते. सांगितले होते की, ई-मेल अभिनेत्री कंगना रणौतच्या ई मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. ...

पुण्यात रिक्षाचालकांचे ‘सूर्योदय ते सूर्यास्त’ जगार उपोषण सुरू - Marathi News | Autorickshaw drivers start 'Sunrise to Sunset' fast in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रिक्षाचालकांचे ‘सूर्योदय ते सूर्यास्त’ जगार उपोषण सुरू

Pune News : रिक्षाचालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा पंचायतीच्या प्रतिनिधींनी आज सकाळपासून पुण्यातील विधान भवनाबाहेर (कॉन्सिल हॉल) येथे उपोषण सुरु केले आहे.  ...

'शेतकऱ्यांनी तिन्ही विधेयकं समजून घ्यावीत, सरकार त्यांच्याच हितासाठी काम करतंय' - Marathi News | 'Farmers should understand all three bills, government is working for their benefit', nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेतकऱ्यांनी तिन्ही विधेयकं समजून घ्यावीत, सरकार त्यांच्याच हितासाठी काम करतंय'

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत असल्याचं केंद्रीय अवजड आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांसोबत जर संवादच झाला नाही, तर चुकीचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. ...

जुगारात हरल्यावर पतीने जुगाऱ्यांना पत्नीवर करू दिला बलात्कार, विरोध केल्यावर फेकले अ‍ॅसिड - Marathi News | Women rape after her husband losing her in gambling, throws acid when protesting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगारात हरल्यावर पतीने जुगाऱ्यांना पत्नीवर करू दिला बलात्कार, विरोध केल्यावर फेकले अ‍ॅसिड

Crime News : पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले. पत्नीला जुगारात हरल्यावर पतीच्या इशाऱ्यावर पाच ते सहा जणांनी या महिलेवर बलात्कार केला. ...

एकदा तुमचे संस्कार अन् संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena attacks on BJP & Devendra Fadanvis over Criticized emergency situation in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकदा तुमचे संस्कार अन् संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

विरोधकांचे म्हणणे असे की, सरकारविरुद्ध कुठे काही बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे प्रकार सुरू आहेत, हा आरोप गंभीर आहेच, शिवाय राज्याच्या प्रतिष्ठेला डाग लावणारा आहे. मात्र या आरोपाचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनीच द्यायला हवे. ...

SEE PICS : ‘कल हो ना हो’ची जिया आठवते? इतकी बदलली झनक शुक्ला - Marathi News | where is jia from shahrukh khan kal ho naa ho here you see how she looks now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : ‘कल हो ना हो’ची जिया आठवते? इतकी बदलली झनक शुक्ला

फोटो पाहून थक्क व्हाल ...