भारतीय चलनातील दोन हजारांच्या बनावट चलनी नोटांच्या विक्रीस आलेल्या सचिन आगरे (२९, रा. कळंबट, रत्नागिरी) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने बुधवारी अटक केली ...
बुलेट ट्रेनला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विरोध आजही कायम असला तरीही येथील शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याने आणि महापालिकेच्या तिजोरीत रक्कम यावी या उद्देशाने आता तिचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आ ...
Rekha Jare murder case; सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
coronavirus: कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराकरिता अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक या कंपन्यांकडून त्यांच्या लसीबाबत आणखी माहिती केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने मागविल्याने ही लस उपलब्ध होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ...
Sharad Pawar : केंद्र सरकारने सुधारणा केलेले शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्ष होणार, या चर्चेला उधाण आले आहे. ...