लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राजकीय बॅनरबाजीने विद्रूप झाली मुंबई, उच्च न्यायालयात दिलेल्या हमीचा पडला विसर - Marathi News | Political banner scandal has eroded Mumbai, the guarantee given in the High Court has been forgotten | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय बॅनरबाजीने विद्रूप झाली मुंबई, उच्च न्यायालयात दिलेल्या हमीचा पडला विसर

Mumbai News : मुंबई महापालिकेने ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चा कितीही डंका वाजवू देत. मुंबई शहर, उपनगरात केल्या जात असलेल्या बॅनरबाजीने मुंबईचे विद्रूपीकरण होत आहे. ...

दुकानातून चोरीला गेलेले ७ लाखांचे मोबाइल हस्तगत, एकाला अटक - Marathi News | 7 lakh mobiles stolen from shop seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानातून चोरीला गेलेले ७ लाखांचे मोबाइल हस्तगत, एकाला अटक

Crime News : दुकान फोडून १४९ मोबाइलची चोरी सोमवारी करण्यात आली होती. याप्रकरणी  समतानगर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास ७ लाखांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. ...

शुभमंगल ‘सावधान’! लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Shubhmangal Savadhan! Increased incidence of cheating by showing the lure of marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुभमंगल ‘सावधान’! लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

marriage News : होणारा नवरदेवच निघतोय ठग ; आमिष दाखवून लैंगिक अत्याचारांचेही बळी ...

‘सरकारने पोईसर नदी रुंदीकरणातील बाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे द्यावी’ - Marathi News | 'Government should provide houses to those affected by Poisar river widening locally' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सरकारने पोईसर नदी रुंदीकरणातील बाधितांना स्थानिक ठिकाणीच घरे द्यावी’

Mumbai News : पोईसर नदी रुंदीकरणात पोईसर, हनुमाननगर व परिसरातील घरे बाधित होत आहेत. या विषयांत २०१८मध्ये आमदार अतुल भातखळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून प्रकल्प बधितांना स्थानिक ठिकाणीच घरे देण्याचा निर्णय करून ...

जेव्हा नाटककारांची आवर्जून दखल घेतली जाते...! - Marathi News | When playwrights are taken care of ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेव्हा नाटककारांची आवर्जून दखल घेतली जाते...!

Marath Natak : कोणत्याही नाटकासाठी नाटककार सर्वात महत्त्वाचा असतो. जर नाटककाराने नाटकच लिहिले नाही, तर रंगभूमीवर प्रयोगच होणार नाही. मात्र अलीकडच्या काळात नाटककाराला योग्य तो सन्मान दिला जातो का, असा प्रश्न पडू लागला आहे. ...

राज्यात कापूस खरेदीसाठी ॲपद्वारे नोंदणी   - Marathi News | Registration through app for purchase of cotton in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कापूस खरेदीसाठी ॲपद्वारे नोंदणी  

Agriculture News : राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.   ...

मोकाट श्वानांमुळे मुंबईकर त्रस्त - Marathi News | Mumbaikars suffer due to stray dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोकाट श्वानांमुळे मुंबईकर त्रस्त

Mumbai News : रस्त्यावरील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले आहेत. मुंबईतील विविध परिसरांमध्ये मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. ...

coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी - Marathi News | coronavirus: Mumbai's corona release rate at 92 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी

coronavirus In Mumbai : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईतील आकडेवारी अलीकडच्या काळात सातत्याने समाधानकारक म्हणावी, अशी राहिली आहे. एकीकडे कोविड रुग्णवाढीचा दर या आठवड्याला ०.२४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. ...

मुंबईत अतिजोखमीच्या गटातील ४४ टक्के व्यक्ती, - Marathi News | In Mumbai, 44 per cent of the people in the high-risk group, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अतिजोखमीच्या गटातील ४४ टक्के व्यक्ती,

Coronavirus in Mumbai : मुंबईत ६ डिसेंबरला एकूण ८ हजार ११८ व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ५६४ व्यक्ती हाय रिस्क कॉन्टॅक्ट असल्याचे समोर आले. ...