लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या - Marathi News | diamond businessman of gujarat donated 11 crore rupees for ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरे व्यापाऱ्याकडून राम मंदिरासाठी ११ कोटींचे दान; राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडूनही देणग्या

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, एका हिरे व्यापाऱ्याने ११ कोटी रुपयांचे दान केले आहेत. ...

...म्हणून Google ने Play store वरून हटवले 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे Apps; वेळीच व्हा अलर्ट - Marathi News | google removed many personal loan apps from play store in violation of security policy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...म्हणून Google ने Play store वरून हटवले 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे Apps; वेळीच व्हा अलर्ट

Google Play store Apps : गुगलने प्ले स्टोरवरून 100 हून अधिक पर्सनल लोन देणारे अ‍ॅप्स हटवले आहेत. ...

मानसीच्या लग्नाला यायचं हं ! लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना फोटो आले समोर - Marathi News | Check Out Mansi Naik's Before Weddings Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानसीच्या लग्नाला यायचं हं ! लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना फोटो आले समोर

सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे ...

पूर्णपणे बेजबाबदार!; रोहित शर्माच्या 'त्या' फटक्यावर आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | ‘Totally careless’, Twitter lambasts Rohit Sharma for playing irresponsible shot in Gabba Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पूर्णपणे बेजबाबदार!; रोहित शर्माच्या 'त्या' फटक्यावर आजी-माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली नाराजी

शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, गिल माघारी परतला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. ...

मानसी नाईकच्या लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना दिसले कुटुंबीय - Marathi News | Manasi Naik starts wedding festivities with Grahmukh puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकच्या लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना दिसले कुटुंबीय

कोरोनाचा धोका बघता, मानसी व प्रदीपने अतिशय साधेपणाने साखरपुडा उरकला होता. अगदी मोजक्या सहा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. ...

‘द व्हाईट टायगर’च्या सेटवर प्रियंका चोप्राची अशी होती वर्तणूक, खुद्द राजकुमार रावने केला खुलासा - Marathi News | Raj kummar rao opens up about priyanka chopra and said she never made us feel that she was the biggest star on our set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हाईट टायगर’च्या सेटवर प्रियंका चोप्राची अशी होती वर्तणूक, खुद्द राजकुमार रावने केला खुलासा

राजकुमार राव आजकाल 'बधाई दो' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ...

VIDEO : व्हेल माशाच्या या कारनाम्याने सर्वांनाच केलं हैराण, कधीच पाहिलं नसेल माशाचं असं रूप.... - Marathi News | Viral video of Eden whale fish unique feeding style on Social Media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : व्हेल माशाच्या या कारनाम्याने सर्वांनाच केलं हैराण, कधीच पाहिलं नसेल माशाचं असं रूप....

या व्हेल माशाच्या तोंडात शेकडो मासे आहेत आणि मग व्हेल मासा आपलं तोंड बंद करून घेतो. व्हेलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले... - Marathi News | will take decision after centre takes call cm uddhav thackeray over free covid vaccine to all | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात; मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत शुभारंभ ...

India vs Australia, 4th Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाची ३५ षटकं वाया; टीम इंडिया ३०७ धावांनी पिछाडीवर - Marathi News | IND vs AUS 4th Test : STUMPS, DAY 2, Rain washed out the entire final session of play, India 2-62 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाची ३५ षटकं वाया; टीम इंडिया ३०७ धावांनी पिछाडीवर

 India vs Australia, 4th Test : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले, परंतु सलामीवीरांनी पुन्हा निराश केलं. ...