लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या - Marathi News | The magician had become a fugitive accused of rape, the police attend his show and arrested him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा फरार आरोपी बनला होता जादूगार, पोलिसांनी त्याचा शो पाहून आवळल्या मुसक्या

Rape Case : नानकराम हा सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहत असून त्याने जादूगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

'अग्निपथ'मधून कमजोर सैनिक तयार होतील? लष्कराला विचारण्यात आला प्रश्न, उत्तर मिळाले... - Marathi News | Will 'Agneepath' produce weak soldiers? The Army was asked a question, they gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'मधून कमजोर सैनिक तयार होतील? लष्कराला विचारण्यात आला प्रश्न, उत्तर मिळाले...

New Army Recruitment Policy: गेल्या दोन वर्षात मोठ्या विचारमंथनानंतर लष्करात भरतीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. ...

अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर - Marathi News | Seniors will decide how much water to keep in Almatti dam, Karnataka officials told the delegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर

पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे. ...

Gautam Gambhir on Dinesh Karthik : गौतम गंभीरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिक नकोय; जाणून घ्या त्यामागचं कारण! - Marathi News | Gautam Gambhir on Dinesh Karthik : I would not have Dinesh Karthik in India's T20 World Cup 2022 squad: Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिक नकोय; जाणून घ्या त्यामागचं कारण!

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाकडून खेळताना दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) उल्लेखनीय कामगिरी करून टीम इंडियाच्या निवड समितीला पुन्हा एकदा त्याचा विचार करण्यास भाग पाडले. ...

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं - Marathi News | How to Fix Cracked Tile : How to repair cracked floor tiles at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; स्वच्छ टाईल्समुळे घर दिसेल नीटनेटकं

How to Fix Cracked Tile : काही वेळा जड वस्तू पडल्यामुळे फरशा तुटतात. काहीवेळा फरशी किंवा भिंतीच्या फरशा व्यवस्थित न लावल्यामुळे तुटतात. तुटलेल्या टाईल्स बदलण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. ...

‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा - Marathi News | ncp mp supriya sule vatapaurnima pujan amtavati sadanand sule navneet rana ravi rana puja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ग्लासात ग्लास ३६ ग्लास…’, सदानंद सुळेंसाठी सुप्रिया सुळेंचा 'फर्स्ट क्लास' उखाणा

सर्वत्र आज वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. ...

Video: पोलीस आंबा खात असतानाच माकडाने कारजवळ लावली हजेरी अन्... - Marathi News | Police constable wins hearts after video of him feeding mango to monkey goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पोलीस आंबा खात असतानाच माकडाने कारजवळ लावली हजेरी अन्...

तुफान व्हायरल होतोय हा व्हिडीओ, तुम्ही पाहिलात का? ...

अवघ्या २ हजारात बुक करा देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; जुलैमध्ये लॉन्च होणार - Marathi News | Cheapest electric car in india PMV EaS E launch in july give 160km range bookings open | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अवघ्या २ हजारात बुक करा देशातील सर्वात स्वस्त E-Car; जुलैमध्ये लॉन्च होणार

फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन - Marathi News | Patience is exhausted, Sister commits suicide due to anger, brother also ends his life when he finds out sister ends her life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन

बहिण फोनवर सतत बोलते, यावरून दोघांमध्ये वाद झाला होता ...