लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati has responded via Twitter after the Rajya Sabha election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा...'; राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

... यासाठी शासन, प्रशासन आणि लोकांनी उठाव करण्याची गरज! - Marathi News | ... Government, administration and people need to rise up for this! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... यासाठी शासन, प्रशासन आणि लोकांनी उठाव करण्याची गरज!

महाराष्ट्रातदेखील दहावी किंवा बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा आकडेवारी पाहिली की, गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक असते. ...

Rajya Sabha Election 2022 : भाजपाच्या महिला आमदाराचं काँग्रेसला मत; पक्षाने दाखवला थेट घरचा रस्ता, केलं निलंबित   - Marathi News | bjp suspends rajasthan mla shobharani kushwah for cross voting in rajashthan rajya sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या महिला आमदाराचं काँग्रेसला मत; पक्षाने दाखवला थेट घरचा रस्ता, केलं निलंबित  

Shobharani Kushwah : भाजपने पक्षाच्या उमेदवारांना मतदान न केलेल्या आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ...

सायकलवेड्या माणसांच्या अजब दुनियेत! - Marathi News | In the strange world of cyclists! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सायकलवेड्या माणसांच्या अजब दुनियेत!

आत्ता शाळेत असणाऱ्या मुलांचे आजी-आजोबा तर तासिका भाड्याने पैसे देऊन सायकल आणल्याच्या कितीतरी आनंददायी आठवणी सांगतात. एकेकाळी  सायकल हे श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे. ...

"चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी..."; शरद पवार यांचं सूचक विधान - Marathi News | Sharad Pawar Reaction on Rajya Sabha Election 2022 Results Devendra Fadnavis Shiv Sena BJP Congress Prafulla Patel See Details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चमत्कार झाला हे मान्य केलंच पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी..."; शरद पवारांचे सूचक वक्तव्य

Sharad Pawar Reaction Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये शुक्रवारी (१० जून) मतदान पार पडलं. ... ...

पिकांची अशीच वाट लागली तर लोकांनी खायचे काय? - Marathi News | If crops look like this, what do people want to eat? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पिकांची अशीच वाट लागली तर लोकांनी खायचे काय?

मार्च महिन्यात सोयाबीनची फूलगळ झाली. उष्णतेमुळे कांदा पोसला गेला नाही. द्राक्ष खरेदीला व्यापारी फिरकलेच नाहीत. अशीच अवस्था अनेक पिकांची झाली. ...

ताशी हजार किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे! पुढचा काळ प्रचंड वेगवान असणार - Marathi News | Train running at a speed of one thousand kilometers per hour! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताशी हजार किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे! पुढचा काळ प्रचंड वेगवान असणार

जगातल्या पहिल्या रेल्वेचा वेग होता ताशी २४ किलोमीटर. हा वेग वाढत असून, तासाला हजार किलोमीटर वेगानं धावण्याचा दिवस फार लांब नाही. ...

शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं! - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized Shiv Sena after its defeat in Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं!

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Rajya Sabha Election 2022 : "सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Thackeray Government And Shivsena Over Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल

MNS Gajanan Kale Slams Shivsena : धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याच दरम्यान मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.  ...