MNS Gajanan Kale Slams Shivsena : धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याच दरम्यान मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ...
दमाेह येथील जिल्हा रुग्णालयात चार वर्षीय राधा हिचा मृत्यू झाला. तिचे वडील लक्ष्मण हे अतिशय गरीब आहेत. रुग्णालय प्रशासनाने त्यांना शववाहिका देण्यास नकार दिला. ...
मुसेवालाच्या घरी चहा प्याल्यानंतर व सेल्फी घेतल्यानंतर केकडाने कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी बराड याला संपूर्ण माहिती पुरविली होती. याच्या बदल्यात शार्प शूटर्सला आश्रय देणाऱ्या प्रभदीप पब्बीने त्याला १५ हजार रुपये दिले होते. ...