लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आईला त्रास दिला अन् नोकरी गेली म्हणून मुलाने रचला उद्योजकाच्या हत्येचा कट - Marathi News | Harassing the mother and leaving the job, the child plotted to kill the entrepreneur in nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईला त्रास दिला अन् नोकरी गेली म्हणून मुलाने रचला उद्योजकाच्या हत्येचा कट

सिनेस्टाइल झाला खुनाचा उलगडा, नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला ...

केरळच्या सोने तस्करीत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग; मुख्य आरोपीचा कोर्टात दावा - Marathi News | Kerala CM, his wife and daughter involvement in gold smuggling case says prime accused Swapna Suresh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केरळच्या सोने तस्करीत मुख्यमंत्र्यांचाही सहभाग; मुख्य आरोपीचा कोर्टात दावा

स्वप्ना सुरेश यांनी कोर्टात मुख्यमंत्री, त्यांचे माजी प्रमुख सचिव एम. शिवशंकर, विजयन यांची पत्नी कमला, मुलगी विना, खासगी सचिव सी.एम रवींद्रन यांची नावं घेतली. ...

पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक, सुरक्षेत तैनात गाड्या रस्ता चुकल्या, त्यानंतर... - Marathi News | Rahul Gandhi Security Lapse: Rahul Gandhi's big mistake in security in Punjab, vehicles deployed in security missed the road, after that ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक, सुरक्षेत तैनात गाड्या रस्ता चुकल्या, त्यानंतर...

Rahul Gandhi Security Lapse: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज हत्या झालेला गायक सिद्धू मुसेवाला याच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पंजाबमध्ये गेले होते. त्यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; ७.५ मीटर लांब, ८.५ मीटर व्यासाचे अवाढव्य पाईप - Marathi News | Work on the main aqueduct begins; Huge pipe 7.5 meters long, 8.5 meters in diameter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; ७.५ मीटर लांब, ८.५ मीटर व्यासाचे अवाढव्य पाईप

योजनेच्या डिझाईननुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २४०० मिमी. व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. ...

कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री - Marathi News | cat graduates from university after attending zoom lecture with his owner | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधी ग्रॅज्युएट मांजर पाहिलंय का? मालकीणीसोबत हजेरी लावली लेक्चरना अन् मिळवली डिग्री

अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणारं सूकी नावाचं एक पाळीव मांजर फक्त हुशारच नाही, तर चक्क ग्रॅज्युएट आहे, असं गमतीने म्हणायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन कोट आणि हॅट घातलेलं (Pet Cat wearing Graduation dress) हे मांजर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ...

आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप - Marathi News | Mother donates eggs of 16-year-old daughter 8 times, accuses stepfather of rape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने 16 वर्षांच्या मुलीची 8 वेळा 'बीजांडी' विकली, सावत्र पित्यावर बलात्काराचा आरोप

Crime News : तपासादरम्यान, अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानेच पाच वर्षांत अनेक वेळा बलात्कार केल्याचे पोलिसांना आढळून आले. ...

रत्नागिरीत तरुणावर तलवारीने वार, मित्राशी झालेल्या वादातून हल्ला? - Marathi News | Attack on a young man in Ratnagiri with a sword row, due to an argument with a friend | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत तरुणावर तलवारीने वार, मित्राशी झालेल्या वादातून हल्ला?

हल्ला नेमका का व कुणी केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. ...

Cooking Tips : आलं, बटाटा किंवा चिझ किसताना १ टिप वापरा; किसणी खराब न होता काम होईल सोपं - Marathi News | Cooking Tips : Sanjeev kapoor shares easiest kitchen tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलं, बटाटा किंवा चिझ किसताना १ टिप वापरा; किसणी खराब न होता काम होईल सोपं

Cooking Tips : चीज, बटाटा किसल्यानंतर किसणी स्वच्छ करण्यासाठी जुना टूथब्रश वापरा. यामुळे लहान लहान छिद्रांमध्ये अडकलेली घाण साफ होण्यास मदत होईल.  ...

Crime News Sangli: एकुंडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तरुणीचे सहा दिवसांपूर्वी झाले होते लग्न - Marathi News | lovers suicide in Ekundi, the young woman was married six days ago | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: एकुंडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तरुणीचे सहा दिवसांपूर्वी झाले होते लग्न

लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी यांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांनी मनाविरोधात लग्न करुन दिल्याने अश्विनी नाराज होती. अश्विनी व लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करून आपापल्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली ...