लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

माहीमच्या किल्ल्यातील झोपडीवासीय नव्या घरात, २२२ रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय - Marathi News | Decision to rehabilitate 222 slum dwellers in Mahim Fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीमच्या किल्ल्यातील झोपडीवासीय नव्या घरात, २२२ रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

माहीमच्या ऐतिहासिक किल्ल्यात शेकडो झोपडीधारक राहतात. समुद्राच्या लाटा अंगावर झेलत डौलाने उभ्या असणाऱ्या या माहीम किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. ...

स्टॉक संपण्याआधी घ्या विकत; सर्वात हलक्या 5G फोनवर मोठी सूट, 64MP कॅमेरा आणि शानदार डिस्प्ले  - Marathi News | Xiaomi 11 Lite NE 5G With 6GB RAM Deals On Amazon India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्टॉक संपण्याआधी घ्या विकत; सर्वात हलक्या 5G फोनवर मोठी सूट, 64MP कॅमेरा आणि शानदार डिस्प्ले 

64MP कॅमेरा, 6GB RAM, 33W फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 778G प्रोसेसर असलेला Xiaomi 11 Lite NE 5G डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.   ...

SSC Result: दहावीतही मुलीच अव्वल; औरंगाबाद विभागात १८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण - Marathi News | In the 10th, only girls won; 100 percent marks for 18 students in Aurangabad division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :SSC Result: दहावीतही मुलीच अव्वल; औरंगाबाद विभागात १८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

औरंगाबाद विभागात ८५ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ...

SSC Result २०२२: कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, ९८.५० टक्के निकाल - Marathi News | SSC Result 2022: Kolhapur division second in the state, 98.50 percent result | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :SSC Result २०२२: कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, ९८.५० टक्के निकाल

गेल्यावर्षी आठव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर विभागाने यंदा मात्र जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

'चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल'; कास्टिंग काउचबाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | 'You have to stay with these four people for four days'; Actress's shocking revelation about casting couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल'; कास्टिंग काउचबाबत अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

तुमची नवरी पळून जाणार आहे! ‘त्या’ मेसेजमुळे नवरदेव टेन्शनमध्ये, नेमकं काय घडलं पाहा... - Marathi News | Your bride is about to run away Look at what happened groom tension due to one message | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची नवरी पळून जाणार आहे! ‘त्या’ मेसेजमुळे नवरदेव टेन्शनमध्ये, नेमकं काय घडलं पाहा...

‘तुमची नवरी पळून जाणार आहे, ती माझ्या सोबत बोलते. आम्ही एकमेकांना ओळखतो,’ अशा आशयाचे मेसेजेस २३ वर्षीय तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठविण्यात आले. ...

पावसाळ्यात माश्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्याचे एकापेक्षा एक खास उपाय ! - Marathi News | How to get rid of flies at home in monsoon | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात माश्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्याचे एकापेक्षा एक खास उपाय !

How to get rid from Flies : माश्या अन्नावर, पाण्यावर बसल्यास ते दुषित करतात आणि यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. मग पावसाळ्यातील आजारपणांपासून दूर राहण्यासाठी खास टीप्स नक्की वापरा. ...

PHOTOS : ‘दे धक्का 2’मध्ये दिसणार महेश मांजरेकरांची लेक, आहे फारच सुंदर - Marathi News | mahesh manjrekar daughter gauri ingawale play role in marathi movie de dhakka 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ‘दे धक्का 2’मध्ये दिसणार महेश मांजरेकरांची लेक, आहे फारच सुंदर

De Dhakka 2 : संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा सिनेमा म्हणजे, ‘दे धक्का’. आता या धम्माल कॉमेडीचा दुसरा डोस अर्थात ‘दे धक्का 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकरांच्या लेकीची वर्णी लागली आहे. ...

“शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय” - Marathi News | bjp rana jagjit singh patil criticised thackeray govt over crop insurance order of supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय”

शेतकऱ्यांना दिलासा देणारा विषय शक्य तेवढा प्रलंबित ठेवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न लाजिरवाणा असल्याची टीका भाजपने केली आहे. ...