लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Eknath Shinde: 'आम्ही काही भजनी मंडळी नाही'; एकनाथ शिंदेंसोबतच्या सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान! - Marathi News | Chandrakant Patil big statement regarding formation of government with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही काही भजनी मंडळी नाही'; एकनाथ शिंदेंसोबतच्या सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांचं विधान

शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. ...

International Yoga Day 2022 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या महत्वाचे नियम, नाही तर पडेल महागात - Marathi News | International Yoga Day 2022: You should know Yoga rules and methods doing yoga | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :International Yoga Day 2022 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या महत्वाचे नियम, नाही तर पडेल महागात

International Yoga Day 2022: योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योगाभ्यास करताना कधीही जबरदस्तीने करू नये. ...

Stock Market: अबब... ७.६ लाख कोटी रुपये जाणार भारताबाहेर, ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीचा भारताला फटका - Marathi News | Stock Market: Now ... Rs 7.6 lakh crore will go out of India, 'black swan' situation hits India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब... ७.६ लाख कोटी रुपये जाणार भारताबाहेर, ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीचा भारताला फटका

Stock Market: मोठी जागतिक जोखीम अथवा ‘ब्लॅक स्वॅन’ स्थितीमुळे भारतातील १०० अब्ज डॉलर म्हणजेच ७,८०,००० कोटी रुपयांचे भांडवल भारताबाहेर जाऊ शकते, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्हटले आहे. ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; वडिलांनी केले लिव्ह इन पार्टनरवर गंभीर आरोप - Marathi News | odia actress rashmirekha ojha found dead at her home at bhubaneswar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या; वडिलांनी केले लिव्ह इन पार्टनरवर गंभीर आरोप

Rashmirekha ojha: रश्मिरेखा ओझा भुवनेश्वरमधील नायापल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होती. या घरात तिने आत्महत्या केली असून तिच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. ...

साताऱ्याजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, सांगलीतील एकजण ठार; आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Warakari truck crashes on Pune Bangalore highway, one killed; Five injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साताऱ्याजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, सांगलीतील एकजण ठार; आठवड्यातील दुसरी घटना

दोनच दिवसांपूर्वी वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात होऊ एक वारकरी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील बंडामुळे अपक्षही बिथरले? गीता जैन यांची सूचक पोस्ट - Marathi News | Maharashtra Political Crisis: Independents also disturbed due to Shiv Sena's rebellion eknath Shinde? Indicative post by MLa Geeta Jain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेतील बंडामुळे अपक्षही बिथरले? गीता जैन यांची सूचक पोस्ट

Maharashtra Political Crisis: शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काही अपक्ष आमदारांनी आपला पाठिंबा दिला होता. यामध्ये मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांचा देखील सहभाग आहे. ...

12 मिनिटांत बॅटरी फुल! Realme GT Neo 3T ची लाँच डेट आली समोर, 64MP कॅमेऱ्यासह घेणार एंट्री  - Marathi News | Realme gt neo 3t India launch color and storage variant leaked   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 मिनिटांत बॅटरी फुल! Realme GT Neo 3T ची लाँच डेट आली समोर, 64MP कॅमेऱ्यासह घेणार एंट्री 

Realme GT Neo 3T स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे.   ...

Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदे नाराजी नाट्यावर शरद पवारांशी काय चर्चा झाली? संजय राऊत म्हणतात... - Marathi News | Sanjay Raut Expresses Sharad Pawar reaction on Eknath Shinde Shivsena Setback Gujarat Visit BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे नाराजी नाट्यावर शरद पवारांशी काय चर्चा झाली? संजय राऊत म्हणतात...

एकनाथ शिंदे नाराज; शिवसेनेच्या २५पेक्षा जास्त आमदारांसह 'नॉट रिचेबल' ...

 International Yoga Day 2022 : कंगवा फिरवताच खूप केस गळतात? रामदेव बाबांनी सांगितली ४ योगासनं, केस कायम राहतील चांगले  - Marathi News |  International Yoga Day 2022 : Baba ramdev 4 yoga tips or asanas to control hair fall problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगवा फिरवताच खूप केस गळतात? लांब केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितली ४ योगासनं

 International Yoga Day 2022 : व्यस्त वेळापत्रकातून अर्धा तासही काढलात तर तुम्ही ही योगासने करू शकाल. ...