लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Amruta Khanvilkar Interview : परदेशातही 'चंद्रा' हिट.. "चंद्रा लावणी न राहता एक अजरामर गाणं झालंय" - Marathi News | Amruta Khanvilkar Interview: 'Chandra' hits abroad too .. | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Amruta Khanvilkar Interview : परदेशातही 'चंद्रा' हिट.. "चंद्रा लावणी न राहता एक अजरामर गाणं झालंय"

Amruta Khanvilkar Interview on Chandra Song: परदेशातही 'चंद्रा' हिट.. "चंद्रा लावणी न राहता एक अजरामर गाणं झालंय" #AmrutaKhanvilkar #ChandraSong #chandramukhi (Deepali anchor) आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नक ...

Chitra Wagh : "काल काही फुटले, आज १३ झाले, यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Over Vidhan Parishad Election and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काल काही फुटले, आज १३ झाले, यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात"; भाजपाचा खोचक टोला

BJP Chitra Wagh Slams Shivsena : एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर, गुजरातमध्ये शिंदेंसोबत २५ आमदारांचा गट असल्याची सुत्रांची माहिती आहे. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे.  ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंनी बंड का केले? मोठा दावा; 35 आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता नकोय - Marathi News | Maharashtra Political Crisis: Why did Eknath Shinde revolt? Big claim; 35 MLAs of Shivsena do not want power with Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी बंड का केले? मोठा दावा; 35 आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता नकोय

Eknath Shinde in Surat: एकनाथ शिंदे यांनी रातोरात दोन गटांमध्ये शिवसेनेचे नाराज आमदार गुजरातच्या सुरतला हलविले. यासाठी सुरतचे ली मेरिडिअन हॉटेलही बुक करण्यात आले होते. एवढी तयारी काही रातोरात झालेली नव्हती. ...

'शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही'; दीपाली सय्यद यांनी केलं ट्विट - Marathi News | Shiv Sena leader Deepali Sayed has reacted to maharashtra politics crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही'; दीपाली सय्यद यांनी केलं ट्विट

राज्यात घडणाऱ्या या घडामोडींवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

कैद्यांना व्हिडीओ कॉल सुविधा देण्यास अतिरिक्त ४०० कर्मचारी लागतील - Marathi News | It will take an additional 400 staff to provide video calls to inmates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कैद्यांना व्हिडीओ कॉल सुविधा देण्यास अतिरिक्त ४०० कर्मचारी लागतील

राज्यातील कारागृहांत मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. कैद्यांना व्हिडिओ कॉल, टेलिफोन इत्यादी सोयी उपलब्ध करण्यासाठी सुविधा नाहीत, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितले. ...

विरोधकांकडून यशवंत सिन्हांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी?  - Marathi News | yashwant sinha may be presidential candidate from opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांकडून यशवंत सिन्हांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी? 

Yashwant Sinha : यशवंत सिन्हा आज दिल्लीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ...

Eknath Shinde :"शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर...": नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट - Marathi News | Eknath Shinde: "Well done Eknathji, you have made the right decision at the right time, otherwise ...": Narayan Rane's sensational tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर...": नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले ...

शिवसेनेत एकनाथ शिंदेंचे बंड? औरंगाबाद जिल्ह्यातील सेनेचे पाच आमदार 'नॉट रिचेबल' - Marathi News | Eknath Shinde's revolt in Shiv Sena? Five Sena MLAs in Aurangabad district 'not reachable' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत एकनाथ शिंदेंचे बंड? औरंगाबाद जिल्ह्यातील सेनेचे पाच आमदार 'नॉट रिचेबल'

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार 'नॉट रिचेबल' तर अन्य एका आमदाराचा मोबाईल बंद आहे.  ...

मातोश्रीवरुन थेट फोन; आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईला रवाना - Marathi News | Minister of State for Health Rajendra Patil Yadravkar leaves for Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मातोश्रीवरुन थेट फोन; आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर मुंबईला रवाना

राज्यमंत्री यड्रावकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. ...