लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ - Marathi News | Heavy rains in Radhanagari dam area, There was an increase in water supply | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात झाली वाढ

गेल्या चार दिवसात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...

बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Baliraja's grief did not end; The sower did not grow, the farmer committed suicide by strangulation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याने नैराश्यातून आपल्याच शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...

'काय झाडी, काय डोंगार' म्हणत भैय्यासाहेबांचं इन्स़्टाग्रामवर कमबॅक; पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actor kiran gaikwad share funny video on kay zadi kay dongar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काय झाडी, काय डोंगार' म्हणत भैय्यासाहेबांचं इन्स़्टाग्रामवर कमबॅक; पाहा व्हिडीओ

Kiran gaikwad: मध्यंतरी किरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत काही काळ सोशल मीडियापासून लांब जात असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता काय झाडी, काय डोंगार म्हणत त्याने दमदार कमबॅक केलं आहे. ...

अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Illegal abortion case: Sandeep Gore's helper handcuffed by police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मशीन गवारेचीच : सतीश सोनवणेची कबुली; चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू ...

बोलावा विठ्ठल अभंगवाणी मैफलीचा आषाढी एकादशीनिमित्त देशभर दौरा - Marathi News | Bolava Vitthal Abhangvani concert tour across India on the occasion of Ashadi Ekadashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोलावा विठ्ठल अभंगवाणी मैफलीचा आषाढी एकादशीनिमित्त देशभर दौरा

पंचम निषाद प्रस्तृत बोलावा विठ्ठल अभंगवाणी या मैफलीच्या माध्यमातून आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. ...

Nitin Gadkari on Electric Vehicle: सर्वसामान्यांना दिलासा; इलेक्ट्रीक वाहनांबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, म्हणाले... - Marathi News | Nitin Gadkari on Electric Vehicle: Electric vehicle price will be low in next year, says Nitin Gadkari | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :सर्वसामान्यांना दिलासा; इलेक्ट्रीक वाहनांबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा, म्हणाले...

Nitin Gadkari on Electric Vehical: तुम्हीही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि विशेषत: इलेक्ट्रिक वाहन घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. ...

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक - Marathi News | Parashuram Ghat on Mumbai-Goa highway was closed, traffic was diverted | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक

रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार ...

"संघर्ष संपवून सगळे एक व्हावे हीच शिवसैनिकांची इच्छा..."; युवा सेना पदाधिकाऱ्याच्या भावना - Marathi News | eknath shinde rebel shivsena conflict wish of Shiv Sainiks to end the struggle and become one said kiran sali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संघर्ष संपवून सगळे एक व्हावे हीच शिवसैनिकांची इच्छा..."; युवा सेना पदाधिकाऱ्याच्या भावना

'भविष्यात हा संघर्ष नक्की मिटेल असा विश्वास...' ...

....म्हणून लैंगिक असमाधानानं मोडतात संसार! रोजची भांडणं, वाद हे सारं कशानं होतं? - Marathi News | Benefits of Sexual Communication : Good Sex Starts With Good Communication Benefits of Having & Talking about Sex | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :...म्हणून लैंगिक असमाधानानं मोडतात संसार! रोजची भांडणं, वाद हे सारं कशानं होतं?

Benefits of Sexual Communication : मनमोकळा संवाद नसेल तर जोडीदार परस्परांना केवळ दोष देतात आणि लैंगिक असामधानाचा परिणाम मानसिक-शारीरिक स्वास्थ्यावरही होतो. ...