जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Nora fatehi: या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी ती सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगते. ...
Murder Case : चिडलेल्या चालकाचा त्याच्या प्रवाशाशी वाद झाला. ड्रायव्हरने ओटीपी शेअर न केल्यास वाहनातून खाली उतरण्यास सांगितले. ...
What Married Women Search Most on Google : लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात. याचे रिजल्ट्स पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. ...
बॉयफ्रेंडने तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी घालून प्रपोज केलं. पण दुसऱ्याच दिवशी तरुणीसोबत विपरित घडलं. बोट कापण्याची वेळ ओढावली आहे. ...
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...
मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे ...
तुमच्या घोषणा गद्दारांच्या कानापर्यंत गेल्या पाहिजे; उद्धव ठाकरेंचा ऑनलाईन संवाद ...
Maharashtra Political Crisis: बंडखोर लोकांच्या समोर जाऊन शिवसेना वाढवू आणि त्यांना गाडू, असे आश्वासन महिला आघाडीने उद्धव ठाकरे यांना दिले आहे. ...
हुबळीच्या एका हॉटेलमध्ये वास्तू तज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ...
जिल्ह्यात सरासरी 155.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1103.9 मि.मी. पाऊस झाला ...