लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन - Marathi News | 113 times violation of security rules by rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन

केंद्रीय राखीव पोलिस दलाने दिली गृहमंत्रालयाला माहिती. ...

रशियाचा पुन्हा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; निवासी भागांवर हल्ले, इमारतींचे मोठे नुकसान - Marathi News | russia rains missiles on ukraine again attacks on residential areas major damage to buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा पुन्हा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; निवासी भागांवर हल्ले, इमारतींचे मोठे नुकसान

रशियाच्या लष्कराने युक्रेनची राजधानी कीव्हसहित सात शहरांवर गुरुवारी १२० क्षेपणास्त्रांचा मारा केला. ...

Nitin Gadkari YouTube Earning: गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई - Marathi News | Nitin Gadkari YouTube Earning Gadkari gave Gurumantra to Big B amitabh bachchan see how much Union Ministers earned from YouTube | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई

गडकरी आपल्या कमाईतील एक भाग गरीबांसाठी देतात. ...

तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | ncp leader ajit pawar criticized shinde fadnavis govt in maharashtra winter session 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमची सटकत कशी नाही? सटकली पाहिजे…; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

विधानसभेत विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी हल्लाबोल केला. ...

...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती  - Marathi News | we ready to send out the tigers from maharashtra said sudhir mungantiwar information in the legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर महाराष्ट्रातील वाघ बाहेर पाठवू; सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत माहिती 

भारतातील ज्या राज्यांना वाघ हवे असतील, त्यांना ते द्यायला आम्ही तयार आहोत, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. ...

कॉक्स अँड किंगचा इंडियन बँकेला ३८ कोटींचा गंडा; संचालक अजय केरकरांवर गुन्हा दाखल - Marathi News | 38 crore of cox and kings to indian bank case has been registered against director ajay kerkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉक्स अँड किंगचा इंडियन बँकेला ३८ कोटींचा गंडा; संचालक अजय केरकरांवर गुन्हा दाखल

बनावट पद्धतीने कागदपत्र तयार करून कर्ज मिळविले व थकवले, असा ठपका ठेवत बँकेने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. ...

PHOTOS : मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर - Marathi News | Actor Marathi Youtuber Urmila Nimbalkar sexy photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर

Urmila Nimbalkar : उर्मिलाच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लाल शॉर्ट ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. ...

Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले कालवश; कर्करोगाशी झुंज अखेर संपली - Marathi News | football-brazil-legendary-footballer-pele-passes-away-at-the-age-of-82-know-latest-news | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गज फुटबॉलपटू पेले कालवश; कर्करोगाशी झुंज अखेर संपली

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ...

आजचे राशीभविष्य, ३० डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नव्या कार्यासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Today s Horoscope December 30 2022 Financial gains are possible for Taurus people favourable day for new work know whats your rashi says zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ३० डिसेंबर : वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नव्या कार्यासाठी अनुकूल दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...