लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोड पदार्थाचं करा सेवन, मिळेल मिलिंद सोमणसारखी फ्लॅट टमी - Marathi News | Weight loss Tips : Jaggery water for burning belly fat, know how to prepare it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोड पदार्थाचं करा सेवन, मिळेल मिलिंद सोमणसारखी फ्लॅट टमी

Jaggery For Weight Loss : सामान्यपणे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांना गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण गोड पदार्थ खाल्ल्यावर आपलं शरीर शुगरला फॅटमध्ये बदलून लठ्ठपणा वाढवतं. ...

भारी: आता कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट ईव्हीएम - Marathi News | voting can now be done from anywhere remote evm for migrant voters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारी: आता कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट ईव्हीएम

नोकरी व व्यवसायानिमित्ताने गृहराज्य सोडून इतरत्र वास्तव्य करणाऱ्यांना आता मतदानासाठी गृहराज्यात जाण्याची गरज राहणार नाही. ...

२०२२ मध्ये मराठी कलाकारांचीच चर्चा; कोणी गुपचूप तर कोणी धुमधडाक्यात बांधली लग्नगाठ - Marathi News | last-year-marathi-celebrities-got-married-with-their-long-time-partners-surprised-everyone | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :२०२२ मध्ये कोणी गुपचूप तर कोणी धुमधडाक्यात बांधली लग्नगाठ

२०२२ वर्ष सरत आहे आणि २०२३ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. या सरत्या वर्षात मराठी सिनेसृष्टीत लग्नाची गडबड जास्त दिसली. अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले.कोणकोणत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली बघूया.. ...

Multibagger Stock: बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर - Marathi News | Damani made a big investment in multibagger stock goldiam international share rose from 6 to 130 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर

दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर गुरुवारी 6.57 टक्क्यांच्या तेजीसह 137.05 रुपयांवर पोहोचले आहेत. ...

Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत - Marathi News | Rishabh Pant Accident: Rishabh Pant's car accident; Severe head and leg injuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत

घरी परतत असताना रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. त्याची कार रेलिंगवर आदळली. ...

Toll Plaza 10-Second Rule: नववर्षाच्या सुट्टीवर जाताय? टोल नाक्यावरून फुकटात जा! जाणून घ्या १० सेकंदांचा नवा नियम - Marathi News | Toll Plaza 10-Second Rule: Going on New Year's Eve? Go through the toll booth for free if service time exceed! see the new 10 second rule | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नववर्षाच्या सुट्टीवर जाताय? टोल नाक्यावरून फुकटात जा! जाणून घ्या १० सेकंदांचा नवा नियम

सुट्ट्या सुरु झाल्यात आणि टोल नाक्यांवर ही गर्दी पहायला मिळत आहे. विमानतळांवर तर एसटी स्टँड किंवा लोकलला गर्दी असते तशी गर्दी दिसतेय. अशावेळी लोकांना प्रवासात असताना टोल नाक्यांवर बराच वेळ थांबावे लागत आहे. ...

कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू; कंपनीची चौकशी सुरू - Marathi News | 18 children die from cough syrup the company is under investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू; कंपनीची चौकशी सुरू

‘डॉक-१ मॅक्स’ हे औषध प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. ...

राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन - Marathi News | 113 times violation of security rules by rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे ११३ वेळा उल्लंघन

केंद्रीय राखीव पोलिस दलाने दिली गृहमंत्रालयाला माहिती. ...

रशियाचा पुन्हा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; निवासी भागांवर हल्ले, इमारतींचे मोठे नुकसान - Marathi News | russia rains missiles on ukraine again attacks on residential areas major damage to buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा पुन्हा युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; निवासी भागांवर हल्ले, इमारतींचे मोठे नुकसान

रशियाच्या लष्कराने युक्रेनची राजधानी कीव्हसहित सात शहरांवर गुरुवारी १२० क्षेपणास्त्रांचा मारा केला. ...