लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल - Marathi News | Women ran away four year ago from Muzzafarpur is now in trainning in Delhi police constable | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल

Delhi Police Woman Constable : मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे. ...

Arjun Tendulkar: 'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर - Marathi News | Arjun Tendulkar Says I Will Not out by Mankading Anyone But If Someone Does It I Will Support | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर

arjun tendulkar news: अर्जुन तेंडुलकरने मंकडिंगबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ...

मध्यप्रदेशात कर्तव्य बजावताना साताऱ्यातील वेळूमधील जवानाचे हृदयविकाराने निधन  - Marathi News | A jawan from Satara died of a heart attack while performing duty in Madhya Pradesh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मध्यप्रदेशात कर्तव्य बजावताना साताऱ्यातील वेळूमधील जवानाचे हृदयविकाराने निधन 

उद्या, गुरुवार (दि,१९) त्यांचे पार्थिव वेळू गावी आणण्यात येणार ...

चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी - Marathi News | half of all iphones will be made in india by 2027 suggest reports chinese suppliers worried | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनला तगडा झटका! जगातील एकूण उत्पादनापैकी अर्धे iPhone आता भारतातच बनणार, Apple ची मोठी तयारी

Made In India iPhones: चीन, भारत आणि Apple हे समीकरण येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत मोठा उलटफेर आणू शकतात. ...

ब्रजभूषण शरण सिंहविरोधात दिग्गज पैलवान एकवटले; जंतरमंतरवर आंदोलन, कारण काय..? - Marathi News | Legendary wrestlers unite against Brajbhushan Sharan Singh; Protest on Jantar Mantar, what is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रजभूषण शरण सिंहविरोधात दिग्गज पैलवान एकवटले; जंतरमंतरवर आंदोलन, कारण काय..?

ऑलिम्पियन बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटू आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...

स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर - Marathi News | no electricity and now facing acute water shortage; Rangubeli villagers march to SDO office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वातंत्र्यानंतरही रंगुलबेलीत वीज नाही अन् आता पाणीटंचाई; ग्रामस्थ धडकले एसडीओ कार्यालयावर

तीन महिन्यापासून नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही ...

Ved Marathi Movie : 'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा - Marathi News | riteish deshmukh revealed why there is freight train in last scene of ved marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा

'वेड'च्या शेवटच्या सीनमध्ये जिनिलिया नागपुरला जायला निघते. रेल्वे स्टेशनवरील तो सीन आहे जिथे सत्या आणि श्रावणी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात. ...

‘हा’ नियम कधी तोडू नका, अन्यथा Red Light वर थांबूनही भरावा लागेल दंड - Marathi News | Never break this traffic rule otherwise you will have to pay a fine even if you stop at a red light aareness | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :‘हा’ नियम कधी तोडू नका, अन्यथा Red Light वर थांबूनही भरावा लागेल दंड

Traffic Red Light Challan: शहरांमध्ये किंवा गजबजलेल्या भागात चौकाचौकात ट्रॅफिक सिग्नल्स बसवले जातात. वाहतूक सुव्यवस्थितपणे सुरू राहावी आणि वाहतूककोंडीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून हे केले जाते. ...

इस्लामपुरात भर उन्हात रस्त्यावरच आंदोलक महिलांची पंगत, प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या - Marathi News | a row of protesting women on the road in the sun In Islampur, The project victims stayed on the third day as well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात भर उन्हात रस्त्यावरच आंदोलक महिलांची पंगत, प्रकल्पग्रस्तांचा तिसऱ्या दिवशीही ठिय्या

वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरुच ...