लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मात्र इन्कार - Marathi News | Notice to the Thackeray group of iPhone from Matoshree! Opposition leader Ambadas Danve, however, refused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातोश्रीवरून आयफोनच्या ठाकरे गटाला सूचना! विराेधी पक्षनेते दानवे यांचा मात्र इन्कार

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप होत असल्याचा संशय असून यामुळे पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना मातोश्रीवरून खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याच्या चर्चा गुरुवारी रंगल्या. ...

आज-उद्यापासून वर्धानगरीत दोन संमेलने, दोन मतप्रवाह, समृद्ध वैचारिक बैठकीचा वाचक-प्रेक्षक घेताहेत शोध - Marathi News | From today to tomorrow, readers and viewers are looking for two meetings, two streams of opinion, a rich ideological meeting in Wardhanagar. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आज-उद्यापासून वर्धानगरीत दोन संमेलने, दोन मतप्रवाह

Marathi Sahitya Sammelan: साहित्यिकांच्या मेळ्याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी आणि कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी सज्ज झाली आहे. ...

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat tie a knot with sumit londhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, थाटात पार पडला विवाहसोहळा

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा' या शोमधील तुमची आमची लाडकी वनीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. ...

सिझेरियन झालेल्या महिलेचा मनोरमध्ये मृत्यूू - Marathi News | A woman who had a caesarean section dies in the manor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिझेरियन झालेल्या महिलेचा मनोरमध्ये मृत्यूू

Death: मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात एका महिलेचे प्रसूतीदरम्यान सिझेरियन झाले. तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर दोन दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ...

32 वर्षांपूर्वी घेतली 100 रुपयांची लाच, आता वयाच्या 89 व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा - Marathi News | retired railway employee sentenced punishment after 32 years in the bribery case of rupees 100  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :32 वर्षांपूर्वी घेतली 100 रुपयांची लाच, आता वयाच्या 89 व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा

न्यायालयाने वृद्धाला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  ...

आमदार साळवींच्या पीएची होणार चौकशी, रायगड लाचलुचपत विभागाची मालप यांना नोटीस - Marathi News | MLA Rajan Salvi's PA will be investigated, Raigad Bribery Department notice to Malap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार साळवींच्या पीएची होणार चौकशी, रायगड लाचलुचपत विभागाची मालप यांना नोटीस

Rajan Salvi: ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची रायगड लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरू आहे. आमदार साळवी यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांनाही मालमत्ता चौकशीबाबत रायगड लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली आहे.  ...

Gautam Adani: गौतम अदानींना मोठा झटका! श्रीमंतांच्या यादीत 'टॉप-२०'मधूनही गेले बाहेर, शेअर्स कोसळले - Marathi News | gautam adani now out from top 20 billionaires list net worth fall continue after hindenburg report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा झटका! श्रीमंतांच्या यादीत 'टॉप-२०'मधूनही गेले बाहेर, शेअर्स कोसळले

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचा रिपोर्ट पब्लिश झाल्यानंतर 'अदानी ग्रूप'च्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्सुनामीच आला आहे. ...

मुंबईकरांना काय मिळणार?; महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, सर्वांना खूश करणार! - Marathi News | The budget of Mumbai Municipal Corporation will be presented tomorrow i.e. on February 4. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना काय मिळणार?; महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार, सर्वांना खूश करणार!

Budget of Mumbai Municipal Corporation: राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर नव्या सरकारचा या अर्थसंकल्पावर वरचष्मा पाहायला मिळणार आहे. ...

Raigad Mango: रायगडचा आंबा २,५०० रुपये डझन, एपीएमसीत आगमन; खवय्यांना झाला आनंद - Marathi News | Raigad Mango: Raigad Mango Rs 2,500 per dozen, arrival at APMC; Gourmands rejoice | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगडचा आंबा २,५०० रुपये डझन, एपीएमसीत आगमन; खवय्यांना झाला आनंद

Raigad Mango: रायगड जिल्ह्यातील आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला. अलिबाग येथील शेतकरी संजयकुमार मारुती पाटील व वरूण संजयकुमार पाटील यांच्या शेतातील हापूस आणि केशर जातीचे आंबे असून, ते बाजारात दाखल झाले आहेत. ...