लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उमरखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये युवकाने दोन तास घातला गोंधळ, गुन्हा दाखल - Marathi News | youth created a commotion for two hours in the Umarkhed Upazila Hospital, a case was registered | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये युवकाने दोन तास घातला गोंधळ, गुन्हा दाखल

भयभीत कर्मचारी आणि रुग्णही पळाले ...

वाशिममध्ये किरीट सोमय्याच्या प्रतिमेला काळे फासले! - Marathi News | Kirit Somaiya's image blackened in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये किरीट सोमय्याच्या प्रतिमेला काळे फासले!

वाशिम : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद थेट विधिमंडळासह राज्याच्या विविध भागात ... ...

मेहुणीसोबत प्रेमसंबंध खटकले, दाजीने तिच्या प्रियकराला यमसदनी पाठवले - Marathi News | In nanded man killed youth due to having an affair with his sister-in-law | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मेहुणीसोबत प्रेमसंबंध खटकले, दाजीने तिच्या प्रियकराला यमसदनी पाठवले

मित्राच्या मदतीने मेहुणीच्या प्रियकराचा केला खून ...

वर्षाला ₹32 लाख कमावते ही महिला; ना शिक्षणाची गरज, ना डिग्रीची आवश्यकता! मस्त सुरू आहे जॉब - Marathi News | Kelly Evans earns 32 lakh rupees a year No need for education, no need for a degree Great job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वर्षाला ₹32 लाख कमावते ही महिला; ना शिक्षणाची गरज, ना डिग्रीची आवश्यकता! मस्त सुरू आहे जॉब

काही नोकऱ्यांसाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. मात्र काही, मणूस बघत बघत शिकत असतो. त्याच्या पात्रता आणि अनुभवानुसार त्याची सॅलरी ठरत असते. ...

शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे - Marathi News | Sharad Pawar was a young Chief Minister The hustle and bustle of his activism is still the same - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे

शरद पवारांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती ...

INDIAने बंगळुरुतील बैठकीत काय ठरवले? लोकसभेसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले?  - Marathi News | opposition alliance meeting in bengaluru some important decision made for 2024 lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIAने बंगळुरुतील बैठकीत काय ठरवले? लोकसभेसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? 

Opposition Parties Meet in Bengaluru: विरोधकांनी नव्या नावासह अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच - Marathi News | Compared to last year, the average rainfall is still less than 475 ml In Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी ...

ओझर विमानतळ आता शारजाह एअरपोर्ट ॲथोरीटीचे नेक्स्ट डेस्टीनेशन - Marathi News | Ozar Airport is now the next destination of Sharjah Airport Authority | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर विमानतळ आता शारजाह एअरपोर्ट ॲथोरीटीचे नेक्स्ट डेस्टीनेशन

विमान प्राधीकरणाची घोषणा, आतंरराष्ट्रीय मालवाहतूकीला चालना मिळणार. ...

Guess Who: फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे सुपरस्टार,ओळखा पाहू कोण आहे ती? - Marathi News | Rashmika mandanna is too cute in this throwback photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Guess Who: फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे सुपरस्टार,ओळखा पाहू कोण आहे ती?

फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली या आज हिंदी आणि साउथ चित्रपटांची मोठी स्टार बनली आहे. ...