लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इशान किशनने पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेचा केला अपमान? जिंक्सने दिलं उत्तर, Video Viral - Marathi News | IND vs WI 1st Test : ‘Aap se zyada ball khel gaya’: Ishan Kishan compares Ajinkya Rahane with West Indies No.11 video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेचा केला अपमान? जिंक्सने दिलं उत्तर, Video Viral

IND vs WI 1st Test :  रविचंद्रन अश्विनची अविश्वसनीय गोलंदाजी आणि पदार्पणात  यशस्वी जैस्वालची विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर १ डाव व १४१ धावांनी विजय मिळवला. ...

शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो - Marathi News | On the tears of the farmer, while getting a good price, Karpa disease ate the tomatoes here | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो

हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया ...

शिक्षक नाही; शाळांच्या इमारतीही धोकादायक, शिक्षण विभाग हतबल - Marathi News | No teacher; School buildings are also dangerous; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक नाही; शाळांच्या इमारतीही धोकादायक, शिक्षण विभाग हतबल

३३० शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीची गरज ...

अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप - Marathi News | Conspiracy to make lakhs of people homeless in the name of encroachment, Vanchit Bahujan Aghadi alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप

२० जुलै रोजी वंचितचा मुंबईत महामोर्चा : प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व ...

अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात - Marathi News | Abhishek Bachchan's entry into politics In 2024, Samajwadi party can enter the arena of Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिषेक बच्चनची राजकारणात एन्ट्री? 2024 मध्ये या पक्षाकडून उतरू शकतो लोकसभेच्या रिंगणात

Loksabha Election : अभिषेक बच्चनचे पिताश्री अमिताभ बच्चन हे प्रयागराजचे खासदार होते. तसेच आई जया बच्चनही सपाच्या राज्यसभा खासदार आहेत. ...

चीनच्या BYD ला ईव्ही प्रकल्पासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धुसर, भारत उत्सुक नाही? - Marathi News | Chances of China s BYD getting approval for EV project India not keen government security reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनच्या BYD ला ईव्ही प्रकल्पासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धुसर, भारत उत्सुक नाही?

‘बीवायडी’नं स्थानिक कंपनीच्या भागीदारीत भारतात इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी निर्मितीसाठी 1 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता. ...

"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार - Marathi News | bjp attacks aap on flood like situation in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार

भाजपाने दिल्लीतील पुरावरून आपने केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. काम करण्याऐवजी तुम्ही आरोप करत आहात असं भाजपाने म्हटलं आहे. ...

"पाकिस्तान जेव्हा भारतात क्रिकेट खेळतो तेव्हा भारतीय मुस्लीम..."- पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा - Marathi News | Muslims Of India Support Pakistan Rana Naved ul Hasan Makes Controversial Statement Ahead Of Ind-Pak 2023 World Cup Game | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तान जेव्हा भारतात क्रिकेट खेळतो तेव्हा भारतीय मुस्लीम..."- पाकिस्तानी क्रिकेटर

India vs Pakistan: पाक माजी खेळाडूच्या दाव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे ...

भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली - Marathi News | Cardboard company fire in Bhayander; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर मध्ये पुठ्ठा कंपनीला आग; ५० मिनिटांनी आग आटोक्यात आणली

भाईंदर पश्चिमेच्या सेकंडरी शाळे मागील  तोदि उद्योग नगर मधील पुठ्ठा कंपनीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली .  ...