लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लातूरातील जुन्या १३ जीर्ण इमारतींना सील ! वापरण्यास प्रतिबंध - Marathi News | 13 old dilapidated buildings in Latur banned from use of seals | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरातील जुन्या १३ जीर्ण इमारतींना सील ! वापरण्यास प्रतिबंध

इर्शाळवाडीत दरड कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला, या पार्श्वभूमीवर लातूर मनपा प्रशासन सतर्क झाले आहे ...

कोयना धरणातून २४ दिवसानंतर 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | After 24 days water release from Koyna dam starts, vigilance warning to riverside villages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरणातून २४ दिवसानंतर 'इतक्या' क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणात ५३.६९ टीएमसी पाणीसाठा ...

एकमेव अशी हिऱ्याची खाण जिथे कुणीही शोधू शकतात हिरे, विकूही शकता! - Marathi News | Diamonds mine where every people can search diamonds and sell them | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकमेव अशी हिऱ्याची खाण जिथे कुणीही शोधू शकतात हिरे, विकूही शकता!

जगात एक अशीही हिऱ्याची खाण आहे, जिथे सर्वसामान्य लोक जाऊन हिरे शोधू शकतात. इतकंच नाही तर इथे ज्या व्यक्तीला हिरा मिळेल, तो हिरा त्या व्यक्तीचाच होतो.  ...

5 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; वाढदिवशी फोन केला अन्... - Marathi News | husband was called to lovers farmhouse on sons birthday beaten to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :5 मुलांची आई पडली प्रेमात, प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा; वाढदिवशी फोन केला अन्...

मुन्ना साहची पत्नी 4 मुली आणि एका मुलासह भरवाडा टोल येथील तिच्या प्रियकराच्या पोल्ट्री फार्ममध्ये एक महिन्यापासून राहत होती. ...

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा लातुरात मौन सत्याग्रह - Marathi News | In Latur NCP's Maun Satyagraha to protest the Manipur incident | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मणिपूर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा लातुरात मौन सत्याग्रह

मौन सत्याग्रह करण्यात आला. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदविण्यात आला. ...

तुळजाभवानीचा अभिषेक कर ५० रुपयांवरून ५०० रुपये निर्णयास तिन्ही पुजारी मंडळांचा विरोध - Marathi News | All three priestly congregations oppose hike in Tuljabhavani temple consecration tax | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीचा अभिषेक कर ५० रुपयांवरून ५०० रुपये निर्णयास तिन्ही पुजारी मंडळांचा विरोध

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मे महिन्यात झालेल्या विश्वस्त बैठकीत अभिषेक कर हा ५० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यास मंजुरीही मिळाली आहे. ...

जातीच्या दाखल्यासाठी पुराव्यांची सक्ती नको, वडार समाज संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | No compulsion of proofs for caste certificate, Wadar Samaj organization march on Sangli Collector's Office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जातीच्या दाखल्यासाठी पुराव्यांची सक्ती नको, वडार समाज संघटनेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

समाजाच्या प्रगतीत अडथळे ...

एक एक तारा निखळला..., जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सुबोध भावे भावुक - Marathi News | Ek Ek Tara Nikhalala..., Subodh Bhave is emotional after the death of Jayant Savarkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक एक तारा निखळला..., जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सुबोध भावे भावुक

Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ...

तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध - Marathi News | Relationship : These are signs your boyfriend has crush your friend | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचा बॉयफ्रेन्ड तुमच्या मैत्रिणीवर फिदा असल्याचे संकेत, वेळीच व्हा सावध

Relationship Tips : जर अशी स्थिती तुमच्या पार्टनरसोबत झाली असेल तर त्याच्यावर चिडणे ठीक असेल? कदाचित नाही. उलट या संधीचा वापर तुम्ही तुमच्यासाठी करुन घेऊ शकता. ...