लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याच्या मृत्यू; 11 महिन्यांत 9 चित्ते दगावले - Marathi News | kuno-national-park-one-more-namibia-cheetah-died | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याच्या मृत्यू; 11 महिन्यांत 9 चित्ते दगावले

कुनोतील अधिकार्यांना दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'धात्री' चित्त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला. ...

"परस्त्री मातेसमान"; आदित्य ठाकरेंनी दिला शिवरायांचा दाखला, मोर्चाला पाठिंबा - Marathi News | ``female mothers equal''; Aditya Thackeray gave proof, public support for the march against sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"परस्त्री मातेसमान"; आदित्य ठाकरेंनी दिला शिवरायांचा दाखला, मोर्चाला पाठिंबा

मुंबई - शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदींच्या भाषणावर टीका करताना, शिवसेनेनं त्यांना खासदार का ... ...

कमाल! आता WhatsApp चॅटमध्ये पाठवू शकता Animated Avatar; आलं जबरदस्त नवीन फीचर - Marathi News | whatsapp is rolling out an animated avatar feature how to use | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! आता WhatsApp चॅटमध्ये पाठवू शकता Animated Avatar; आलं जबरदस्त नवीन फीचर

WhatsApp चे हे फीचर सध्याच्या अवतार पॅकमध्ये वापरण्यासाठी उपलब्ध असेल. ...

नितीन देसाई यांच्या निधनानंतर दापोलीतील नागरिक शोकाकूल, गावाशी नाळ होती कायम - Marathi News | nitin chandrakant desai commits suicide ratnagiri dapoli villagers got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितीन देसाई यांच्या निधनानंतर दापोलीतील नागरिक शोकाकूल, गावाशी नाळ होती कायम

नितीन देसाई यांचे बालपण पाचवली गावात गेले ...

'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले? - Marathi News | lok sabha speaker om birla angry on uproar says will not come to house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमचे भाषण चांगले नाही, मी सभागृहात येणार नाही'; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला का संतापले?

संसदेत गोंधळ आणि वेळेचा अपव्यय यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले आहेत. ...

गोळीबार प्रकरण; भाजयुमो जिल्हाध्यक्षाचा शिंदे गटाच्या आमदारावर आरोप, ३ आरोपी अटकेत - Marathi News | firing case; BJP district president accuses Shinde group MLA, three accused arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोळीबार प्रकरण; भाजयुमो जिल्हाध्यक्षाचा शिंदे गटाच्या आमदारावर आरोप, ३ आरोपी अटकेत

गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवित अवघ्या काही तासात यातील तीन आरोपींना पकडले. ...

राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार - Marathi News | Exile of 386 protected monuments in the state will end 3 percent fund can be spent from the district annual plan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील 386 संरक्षित स्मारकांचा वनवास संपणार; जिल्हा वार्षिक योजनेतून ३ टक्के निधी खर्च करता येणार

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या स्मारकांच्या संवर्धनासाठी जिल्हा विकास वार्षिक योजनेत एकूण बजेटपैकी ३ टक्के इतक्या निधीची तरतूद करून त्यातून या ३८६ स्मारकांचे संवर्धन करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

चोराला अटक, पाच लाखाचे दागिने जप्त  - Marathi News | thief arrested jewels worth five lakh seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चोराला अटक, पाच लाखाचे दागिने जप्त 

ही कामगिरी फौजदार चावडीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. ...

नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट - Marathi News | attack on college students in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. ...