लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"डिझाइनर्स तुला कपडे देणार नाहीत..."; ' मेधा शंकरने सांगितला सिनेसृष्टीतील कटू अनुभव - Marathi News | medha shankar talks about how she felt discomfort in the filmy industry especially in events | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डिझाइनर्स तुला कपडे देणार नाहीत..."; ' मेधा शंकरने सांगितला सिनेसृष्टीतील कटू अनुभव

मेधाने तिच्या आगामी 'गिन्नी वेड्स सनी २' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनेक खुलासे केले. ...

Jamin Kharedi : जमीन खरेदीत एक चूक करेल मोठं नुकसान; जाणून घ्या कायदा काय सांगतो - Marathi News | latest news Jamin Kharedi: One mistake in land purchase will cause big loss; Know what the law says | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमीन खरेदीत एक चूक करेल मोठं नुकसान; जाणून घ्या कायदा काय सांगतो

Jamin Kharedi : जमीन खरेदी करताना फक्त कागद पाहून व्यवहार करत असाल, तर सावध व्हा. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयांनी अनेक वर्षांपासून चालत आलेले समज पूर्णपणे बदलून टाकले आहेत.(Jamin Kharedi) ...

वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने टोमॅटोच्या भावात उसळी; दरवाढीतून शेतकऱ्यांना मात्र दिलासा - Marathi News | Tomato prices jump as production declines due to rising heat; Price hike brings relief to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या उष्णतेमुळे उत्पादन घटल्याने टोमॅटोच्या भावात उसळी; दरवाढीतून शेतकऱ्यांना मात्र दिलासा

वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादन घटल्याने बाजारात टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. शनिवारी नारायणगाव बाजारात टोमॅटोचे दर प्रति कॅरेट ३५० ते ५५० रुपयांपर्यंत पोहोचले. ...

भोंदूगिरी, स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, "लोकांना..." - Marathi News | Pooja Sawant s reaction on women abuse says strong punishment should available in the law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भोंदूगिरी, स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली, "लोकांना..."

पूजा सावंतचा 'सालबर्डी' सध्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत आहे. सिनेमात तिचा डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याचा लूक पसंतीस पडतोय. भूमिकेबद्दल बोलताना तिने खऱ्या आयुष्यात स्त्रियांवर घडणाऱ्या अत्याचारावर प्रतिक्रिया दिली. ...

“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | pm modi address to the nation is a big slap in the face to the opposition said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde News: शिवसेना या लढाईमध्ये एनडीए सरकारच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर असेल, हे मात्र नक्की, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ...

पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर - Marathi News | Petrol at Rs119 and diesel at Rs123 Will oil companies increase prices again Know the prices in Maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर

Petrol Diesel Price :  ...

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र - Marathi News | Akshaya Tritiya 2026 : 5 Gram Daily wear Gold Mangaslutra Light Weight Mangasutra | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोजच्या वापरासाठी घ्या ५ ग्रॅमचे नाजूक मंगळसूत्र; १० लाईटवेट डिझाईन्स, उठून दिसेल मंगळसूत्र

Akshaya Tritiya 2026 : रोजच्या वापरासाठी खरेदी करताना मशिनमेडपेक्षा हॅन्डमेड गुंफण निवडावी, कारण ती अधिक टिकू शकते. ...

Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला? - Marathi News | Shreyas Iyer: Keep your feet on the ground for 'Mission Champion', Shreyas Iyer's advice to Punjab teammates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?

IPL 2026: आपल्याला यंदा चॅम्पियन बनायचे आहे. त्यासाठी वर्तमानात जगा. पाय जमिनीवर असू द्या. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण राखा, असा मोलाचा सल्ला पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सहकाऱ्यांना दिला.  ...

कानाजवळ गजर वाजूनही सकाळी उठावंसं का वाटत नाही? सकाळीच का येते गाढ झोप? पाहा कारण.. - Marathi News | Why morning sleep feels so good, know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कानाजवळ गजर वाजूनही सकाळी उठावंसं का वाटत नाही? सकाळीच का येते गाढ झोप? पाहा कारण..

Morning Deep Sleep Facts : रात्रीपेक्षा सकाळी फारच गाढ आणि चांगली झोप लागते, जी कधीच मोडू नये असं सगळ्यांना वाटत असतं. असं का होतं, म्हणजे सकाळी इतकी चांगली झोप का लागते? हेच आपण समजून घेणार आहोत.   ...