लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बारावीचा निकाल: अमरावती विभागातून वाशिम अव्वल, बुलढाणा माघारले - Marathi News | 12th Result: Washim Avval, Buldhana withdrew from Amravati division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बारावीचा निकाल: अमरावती विभागातून वाशिम अव्वल, बुलढाणा माघारले

यंदा मुलींनीच मारली बाजी, ६२ हजार ४४८ विद्यार्थिनी उत्तीर्ण, ९५.०५ टक्के मुलींच्या निकालाची टक्केवारी ...

उघड्यावरील धानाची भाड्याच्या गाेदामात साठवणूक हाेणार - Marathi News | Open paddy will be stored in rented warehouses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उघड्यावरील धानाची भाड्याच्या गाेदामात साठवणूक हाेणार

Gadchiroli : महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे प्रस्ताव सादर ...

नागा चैतन्यने खरेदी केली ब्रँड Porsche 911 कार, किंमत आहे कोटींच्या घरात - Marathi News | south superstar Naga Chaitanya bought brand Porsche 911 car worth of 3cr 50lakh rs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यने खरेदी केली ब्रँड Porsche 911 कार, किंमत आहे कोटींच्या घरात

नागा चैतन्यने ब्रँड नवीन Porsche 911 GT3 RS ही कार खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नागाचैतन्यने त्याच्या नवीन गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. ...

पाकशी संबंध अन् देशहिताला धक्का, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप - Marathi News | Relations with Pakistan and harm to national interest, Prime Minister Narendra Modi accuses Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकशी संबंध अन् देशहिताला धक्का, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप

पंतप्रधानांनी २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. ...

Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक - Marathi News | Irrigation demand decreased; How much TMC water is left in Koyna Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam सिंचन मागणी झाली कमी; कोयना धरणात किती टीएमसी पाणी शिल्लक

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. ...

लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण? - Marathi News | Loan not taken but IDFC Bank cuts EMI now court imposes huge penalty What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?

आपण कर्ज घेतल्यानंतर बँका किंवा वित्तीय संस्था दर महिन्याला त्याचा ईएमआय कापून घेत असतात. पण आता एक अजब प्रकार समोर आला आहे. पाहा काय आहे प्रकरण? ...

Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..." - Marathi News | Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal appeal to people about delhi cm aap chief Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."

Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत सभा घेतली. याच दरम्यान सुनीता केजरीवाल यांनीही लोकांना संबोधित केलं. ...

आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा - Marathi News | The number will decrease, but BJP will get 300 seats! Claim by Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा

"चुकीचे परिणाम विरोधकांना भोगावे लागू शकतात; दक्षिणेत भाजप वाढणार" ...

घाटकोपर येथे सोमवारी रात्री एमिरेट्सच्या विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोचा मृत्यू - Marathi News | 40 flamingos killed in an Emirates flight crash at Ghatkopar on Monday night | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घाटकोपर येथे सोमवारी रात्री एमिरेट्सच्या विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोचा मृत्यू

नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटीचे संदीप सरीन म्हणाले की, पक्ष्यांचा अपघात हृदयद्रावक आहे. ...